शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एसटी संप

एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय.

Read more

रत्नागिरी : ST Strike : रत्नागिरी विभागीय कार्यशाळा अधिकाऱ्यांच्या तत्परतेमुळे टळला लाखोंचा खर्च, लढवली 'ही' शक्कल

भंडारा : एसटीतील १७८ जणांनी पगारवाढ स्वीकारली; १२५६ जणांनी नाकारली

मुंबई : ST Workers Strike : कामावर रुजू होणाऱ्या एसटी कर्मचारी संख्येत घट, संप पुन्हा तीव्र होण्याची चिन्हे

यवतमाळ : एसटी चालकाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू

छत्रपती संभाजीनगर : ST Strike : संपामुळे सोयगाव आगाराचे अजिंठा लेणीतून मिळणारे ४४ लाखांचे उत्पन्न बुडाले

यवतमाळ : एसटी चालकाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू

नागपूर : हे बसस्थानक आहे की दारुड्यांचा अड्डा?

मुंबई : ST Workers Strike : संपात एसटीला शिवशाहीचा आधार

मुंबई : ST Workers Strike : ‘निलंबित कर्मचाऱ्यांवर कारवाई सुरूच राहणार’, अनिल परब यांची माहिती

पुणे : ST Strike: पुण्यात एसटी कर्मचाऱ्याला निलंबनाचे पत्र वाचून हृदयविकाराचा झटका