शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एसटी संप

एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय.

Read more

सोलापूर : मोठी बातमी; काम करणाऱ्या सोलापुरातील ८०० एसटी कर्मचाऱ्यांचाच होणार पगार

यवतमाळ : वणी आगाराच्या बसवर पुन्हा दगडफेक; प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

नागपूर : नागपूर बस स्थानकावरून दुसऱ्या दिवशी ८ बसेसच्या २६ फेऱ्या

भंडारा : भंडाऱ्यावरून एसटीच्या चार बसेसच्या १२ फेऱ्या; नागपूर बस गेली खचाखच भरून

छत्रपती संभाजीनगर : एसीटी कर्मचाऱ्यांचा सुधारित वेतनवाढीनुसार पगार झाला, पण काम केलेल्यांनाच मिळाला

यवतमाळ : एसटीने कर्मचाऱ्यांना दिला सव्वा कोटीचा वाढीव पगार

महाराष्ट्र : ST Employee Strike: एसटी कर्मचाऱ्यांच्या खात्यात वाढीव पगार जमा झाला, पण यांना वगळले

छत्रपती संभाजीनगर : ST Strike: संपकरी अनेक एसटी कर्मचारी कामावर; हजर कर्मचाऱ्यांची संख्या ४७३

महाराष्ट्र : ST Strike: राज्यात २५० पैकी १०५ आगार सुरू;  १९ हजार कर्मचारी कामावर परतले

सिंधुदूर्ग : ST Strike : कणकवली-सावंतवाडी मार्गावर २८ दिवसानंतर धावली पहिली लालपरी