शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • अहिल्यानगर: नीट पेपर फुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला सायंकाळी साडेसात वाजता न्यायालयात हजर केले
  • मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे.
  • अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे.
  • किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव?
  • नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल.
Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एसटी संप

एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय.

Read more

एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय.

चंद्रपूर : एसटी कर्मचाऱ्यांचं हे वागणं बरं नव्हं !

अमरावती : एसटीचे ६४ कर्मचारी बडतर्फ, आंदोलन सुरुच

यवतमाळ : कर्मचारी चिंतेत, तर नागरिक कोंडीत

भंडारा : भंडारा-नागपूर मार्गावर ट्रॅव्हल्सचा कब्जा

भंडारा : भंडारा-नागपूर मार्गावर ट्रॅव्हल्सचा कब्जा, तिकिटाच्या दरातही वाढ

नाशिक : एसटीच्या २६ कर्मचाऱ्यांनी गमावल्या नोकऱ्या; अनेकांवर कारवाईची टांगती तलवार

रत्नागिरी : मंडणगड-दापोली एसटी बसवर दगडफेक, चालक जखमी

महाराष्ट्र : अखेर एसटी कर्मचारी आझाद मैदानातून बाहेर!

अमरावती : महामंडळाचे दोन हजारांवर कर्मचारी ठरले बिनपगारी

गडचिरोली : आठ दिवसांत सुरू झाल्या केवळ दाेन बसेसच्या फेऱ्या