शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एसटी संप

एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय.

Read more

नाशिक : एसटी बंदने प्रवाशांचे हाल

जालना : संपामुळे एसटीच्या २३७ फेऱ्या रद्द

हिंगोली : अचानक संपामुळे प्रवाशांचे बेहाल

नागपूर : एसटीच्या संपामुळे प्रवाशांचे हाल

गडचिरोली : अहेरी आगारातील एसटी बसच्या ९५ टक्के फेऱ्या रद्द

गोंदिया : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाने प्रवाशांचे हाल

यवतमाळ : जिल्ह्यात ‘एसटी’ कामगारांचा संप संमिश्र

वर्धा : कराराच्या मागणीसाठी रापमचे कामगार संपावर

सातारा : साताऱ्यातील १ हजार ६१४ एसटीच्या फेऱ्या रद्द

अहिल्यानगर : अहमदनगरमध्ये पहिल्या दिवशी एसटीचे ५० लाखांचे नुकसान