शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एसटी संप

एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय.

Read more

रत्नागिरी : ST Strike: गुहागर, खेड, दापोली आगारात कडकडीत बंद; रत्नागिरी जिल्ह्यात ४० टक्के वाहतूक ठप्प

महाराष्ट्र : “नागरिकांना त्रास होऊ नये, गणेशोत्सवात ST कर्मचाऱ्यांचे आंदोलन कितपत योग्य?”: उदय सामंत

मुंबई : CM शिंदे म्हणाले आंदोलन मागे घ्या; भाजप आमदार म्हणतात, रात्रीपासूनच संपावर जा

सातारा : ST Strike: सातारा जिल्ह्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला संमिश्र प्रतिसाद, प्रवाशांचे हाल 

महाराष्ट्र : आपण मोठे मोठे प्रश्न सोडवलेत, त्यामुळे...; ST कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचे मुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन

वर्धा : वेतन विलंबामुळे एसटी कर्मचारी आक्रमक; प्रवेशद्वारासमोर निदर्शने

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले; निधीच्या मागणीची फाइल शासनाकडून 'रिजेक्ट'

महाराष्ट्र : तुम्हाला लाज वाटत नाही का?; एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारावरुन बच्चू कडूंनी सरकारला घेरलं

यवतमाळ : बुडणार नाही तास, शाळेतच मिळणार पास; ‘एसटी’चे एक पाऊल पुढे

सिंधुदूर्ग : कणकवलीत एसटी कर्मचाऱ्यांचे उपोषण सुरू