शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

दहावीचा निकाल

दहावीच्या परीक्षेचा निकाल: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल 8 जून रोजी जाहीर करण्यात आला. यंदाचा निकाल ७७. १० टक्के लागला आहे. नवीन अभ्यासक्रमानुसार पहिल्यांदा परीक्षा घेण्यात आली होती. यावर्षीही राज्यात मुलींनी बाजी मारली. यात मुलींना 82.82 टक्के तर मुलांना 72.18 टक्के गुण मिळाले आहेत. मागील वषार्पेक्षा यंदाचा निकाल 12.31 टक्क्यांनी घटला आहे. मागील 5 वर्षातील सर्वात कमी निकाल आहे.

Read more

महाराष्ट्र : SSC Result 2019: तोंडी परीक्षेचे मार्क कमी केल्याने पुन्हा दहावीचा टक्का घसरला - विनोद तावडे

महाराष्ट्र : नवीन अभ्यासक्रम अन् पॅटर्न बदलल्यामुळे निकालाची टक्केवारी घसरली

बुलढाणा : SSC Result 2019: बुलडाण्यात मुलीच अव्वल; जिल्ह्याचा निकाल ७७.०७ टक्के

यवतमाळ : SSC Result 2019: यवतमाळ जिल्ह्याचा दहावीचा निकाल १८ टक्क्यांनी घटला

गोंदिया : SSC Result 2019: नागपूर विभागात गोंदिया दुसऱ्या स्थानी

वाशिम : SSC Result 2019: मुलींचीच सरशी; वाशिम जिल्ह्याचा निकाल ७५.३१ टक्के!

वाशिम : SSC Result 2019: दहावीच्या निकालात वाशिम जिल्हा विभागात व्दितीय क्रमांकावर

भंडारा : SSC Result 2019; दहावीचा निकाल; भंडारा ६५.९९ तर यवतमाळ ६६ टक्के

नाशिक : नाशिक विभागाचा निकाल 9.84 टक्यांनी घसरला

सोलापूर : दहावी परीक्षेत सोलापूरचा टक्का 10.84 टक्क्यांनी घसरला