शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दहावीचा निकाल

दहावीच्या परीक्षेचा निकाल: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल 8 जून रोजी जाहीर करण्यात आला. यंदाचा निकाल ७७. १० टक्के लागला आहे. नवीन अभ्यासक्रमानुसार पहिल्यांदा परीक्षा घेण्यात आली होती. यावर्षीही राज्यात मुलींनी बाजी मारली. यात मुलींना 82.82 टक्के तर मुलांना 72.18 टक्के गुण मिळाले आहेत. मागील वषार्पेक्षा यंदाचा निकाल 12.31 टक्क्यांनी घटला आहे. मागील 5 वर्षातील सर्वात कमी निकाल आहे.

Read more

चंद्रपूर : प्रतिकुलतेवर मात करून अनुजाची भरारी

चंद्रपूर : नवरगावची मृणाली गहाणे जिल्ह्यात अव्वल

जालना : विविध शाळांचे नेत्रदीपक यश

जालना : अंतर्गत गुण बंद; टक्का घसरला

गडचिरोली : प्लॅटिनम ज्युबिली हायस्कूलची मयुरी रामटेके जिल्ह्यात प्रथम

बीड : बीड जिल्हा दहावीत अव्वल

वसई विरार : बोईसरच्या बहुसंख्य शाळांमध्ये विद्यार्थीनी अग्रस्थानावर

वर्धा : आर्वीच्या विद्यानिकेतनचा ओम झाडे जिल्ह्यात टॉपर

यवतमाळ : जिल्ह्याचा निकाल केवळ ६६ टक्के

कोल्हापूर : SSC Result 2019: होमस्कूलिंग करणाऱ्या जानव्हीने मिळविले 84 टक्के