शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

दहावीचा निकाल

दहावीच्या परीक्षेचा निकाल: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल 8 जून रोजी जाहीर करण्यात आला. यंदाचा निकाल ७७. १० टक्के लागला आहे. नवीन अभ्यासक्रमानुसार पहिल्यांदा परीक्षा घेण्यात आली होती. यावर्षीही राज्यात मुलींनी बाजी मारली. यात मुलींना 82.82 टक्के तर मुलांना 72.18 टक्के गुण मिळाले आहेत. मागील वषार्पेक्षा यंदाचा निकाल 12.31 टक्क्यांनी घटला आहे. मागील 5 वर्षातील सर्वात कमी निकाल आहे.

Read more

पुणे : मराठीत २२ टक्के नापास; दहावीच्या विद्यार्थ्यांची दैना

मुंबई : मुंबईतील ३३१ शाळांचा १०० टक्के लागला निकाल

नवी मुंबई : नवी मुंबई, पनवेलसह उरणमध्ये विद्यार्थ्यांनी साजरा केला जल्लोष

रायगड : रायगड जिल्ह्याचा निकाल ७६.७८%

ठाणे : पोरीनं महापालिकेच्या शाळेचं नाव काढलं, कोमलनंं मिळवले 92 टक्के

ठाणे : पेढे खाल्ल्याने सहा जणांना विषबाधा

अमरावती : मयूरला व्हायचेय आयएएस अधिकारी

अमरावती : दर्यापूर ‘प्रबोधन’चा मयूर कदम टॉपर

ठाणे : अभ्यासक्रमबदलाने निकालाचा टक्का घसरला

ठाणे : १३१ शाळांचे १०० टक्के निकाल, ठाणे जिल्ह्यातील चित्र