शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

दहावीचा निकाल

दहावीच्या परीक्षेचा निकाल: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल 8 जून रोजी जाहीर करण्यात आला. यंदाचा निकाल ७७. १० टक्के लागला आहे. नवीन अभ्यासक्रमानुसार पहिल्यांदा परीक्षा घेण्यात आली होती. यावर्षीही राज्यात मुलींनी बाजी मारली. यात मुलींना 82.82 टक्के तर मुलांना 72.18 टक्के गुण मिळाले आहेत. मागील वषार्पेक्षा यंदाचा निकाल 12.31 टक्क्यांनी घटला आहे. मागील 5 वर्षातील सर्वात कमी निकाल आहे.

Read more

नाशिक : रिक्षाचालकांच्या मुलीचे उज्ज्वल यश

परभणी : परभणी : आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या मुलीने सिद्ध केली गुणवत्ता

नागपूर : सर्वगुणसंपन्न मैत्रेयी : शिक्षणाबरोबरच विविध क्षेत्रातही वरचष्मा

रत्नागिरी : श्रीकांतला व्हायचंय अभियंता, परिस्थितीशी झगडून त्याने मिळवले यश

सोलापूर : लेकीच्या यशानं भाजी विकणाºया आईच्या डोळ्यात आनंदाश्रू

संपादकीय : लोकमत अग्रलेख - हाल सोसते मराठी!

भंडारा : मितालीला डॉक्टर बनण्याचे स्वप्न

भंडारा : संकटावर मात करून वैष्णवी दहावीत ठरली अव्वल

अकोला : SSC Result 2019: ‘गणेश’ने दिले वडिलांच्या स्वप्नांना नवे पंख!

बुलढाणा : SSC Result 2019: अमरावती विभागात बुलडाणा जिल्हा प्रथम