शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दहावीचा निकाल

दहावीच्या परीक्षेचा निकाल: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल 8 जून रोजी जाहीर करण्यात आला. यंदाचा निकाल ७७. १० टक्के लागला आहे. नवीन अभ्यासक्रमानुसार पहिल्यांदा परीक्षा घेण्यात आली होती. यावर्षीही राज्यात मुलींनी बाजी मारली. यात मुलींना 82.82 टक्के तर मुलांना 72.18 टक्के गुण मिळाले आहेत. मागील वषार्पेक्षा यंदाचा निकाल 12.31 टक्क्यांनी घटला आहे. मागील 5 वर्षातील सर्वात कमी निकाल आहे.

Read more

गोंदिया : अंध ईशाचे डोळस यश

रत्नागिरी : शाळा सुटल्यानंतर तीन वर्षांनी दहावी, शौनक जोशीची परिस्थिती बेताची

रत्नागिरी : जादा अभ्यासवर्गाशिवाय मिळविले ८६.६० टक्के, अभियंता होण्याचे स्वप्न...

पिंपरी -चिंचवड : महापालिका शाळांची गुणवत्ता ढासळली ; दहावीच्या निकालात पिछाडी

पुणे : आगीच्या झळा साेसताना त्यांनी केले 10 वीचे शिखर सर

सोलापूर : हिंदी भाषिक आलिशाने मिळवले संस्कृतमध्ये १०० गुण

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील अकरावीची प्रवेश प्रक्रिया १२ जूनपासून सुरु

मुंबई : मिशन अ‍ॅडमिशन - एक लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेश प्रक्रियेची प्रतीक्षा

रायगड : पेणमधील शेतकऱ्याच्या मुलींचे यश, दहावीच्या परीक्षेत जुळ्या बहिणींची कमाल

नाशिक : पंचवटीत दहावी परीक्षेत मुलींची बाजी