शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

दहावीचा निकाल

दहावीच्या परीक्षेचा निकाल: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल 8 जून रोजी जाहीर करण्यात आला. यंदाचा निकाल ७७. १० टक्के लागला आहे. नवीन अभ्यासक्रमानुसार पहिल्यांदा परीक्षा घेण्यात आली होती. यावर्षीही राज्यात मुलींनी बाजी मारली. यात मुलींना 82.82 टक्के तर मुलांना 72.18 टक्के गुण मिळाले आहेत. मागील वषार्पेक्षा यंदाचा निकाल 12.31 टक्क्यांनी घटला आहे. मागील 5 वर्षातील सर्वात कमी निकाल आहे.

Read more

अमरावती : SSC Result 2020; अमरावती जिल्ह्यातून तन्वी वानखडे अव्वल; १०० टक्के गुण

छत्रपती संभाजीनगर : SSC Result 2020: औरंगाबाद विभागात पुन्हा मुलींची बाजी; जालना जिल्हा ठरला अव्वल

बीड : SSC Result 2020: सगळ्या विषयांत 35 मार्क; शेतमजूर आई-वडिलांच्या मुलानं 'असं' जमवलं गुणांचं गणित

कोल्हापूर : जन्मापासून अंथरुणावर खिळून असलेल्या प्रथमेशची भरारी, दहावीत ८० टक्के गुण

नागपूर : SSC Result 2020; नागपुरात हातमजुराच्या मुलीने मिळविले ९४.४० टक्के

कोल्हापूर : दहावीत सलग आठव्यांदा कोल्हापूर विभाग राज्यात द्वितीय स्थानी

गडचिरोली : SSC Result 2020; गडचिरोली जिल्ह्याचा निकाल ९२.६९ टक्के

सांगली : सांगली जिल्ह्याचा दहावीचा निकाल ९७.२२ टक्के;तेरा टक्क्याने निकाल वाढला

पुणे : Ssc Result 2020: हवा कुणाची पुणेकरांची ! विभागात पुन्हा एकदा पुणे जिल्ह्याची विभागात 'सरशी'

पुणे : SSc Result 2020: अरे, आव्वाज कुणाचा! दहावीच्या निकालामध्ये पुण्यात मुलींचाच डंका