शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दहावीचा निकाल

दहावीच्या परीक्षेचा निकाल: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल 8 जून रोजी जाहीर करण्यात आला. यंदाचा निकाल ७७. १० टक्के लागला आहे. नवीन अभ्यासक्रमानुसार पहिल्यांदा परीक्षा घेण्यात आली होती. यावर्षीही राज्यात मुलींनी बाजी मारली. यात मुलींना 82.82 टक्के तर मुलांना 72.18 टक्के गुण मिळाले आहेत. मागील वषार्पेक्षा यंदाचा निकाल 12.31 टक्क्यांनी घटला आहे. मागील 5 वर्षातील सर्वात कमी निकाल आहे.

Read more

छत्रपती संभाजीनगर : SSC Result: दहावीतही मुलीच अव्वल; औरंगाबाद विभागात १८ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण

महाराष्ट्र : Maharashtra SSC Result 2022 Live: दहावीच्या निकालात कोकण-कन्या सुस्साट...! राज्यात ९६.९४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

पुणे : SSC Result: प्रतीक्षा संपली! उद्या दहावीचा निकाल 'या' संकेतस्थळावर पाहता येणार

महाराष्ट्र : Maharashtra SSC Result 2022 : ब्रेकिंग! दहावीचा निकाल उद्या दुपारी जाहीर होणार; महाराष्ट्र बोर्डाकडून घोषणा

शिक्षण : नापास झालात म्हणून काय झालं? अंधारवेळा येतात-जातात, त्यात आपण कशाला हरवायचं?

शिक्षण : समान गुण असले तरी प्रवेशाचे ‘नो टेन्शन’; अकरावीसाठी काही निकषांत बदल!

शिक्षण : HSC, SSC Results: मोठी बातमी! इयत्ता १२ वीचा निकाल १० जूनपर्यंत, तर दहावीचा निकाल २० जूनपर्यंत जाहीर होणार

मुंबई : दहावी-बारावीच्या निकालाला लेटमार्क लागण्याची शक्यता; उत्तरपत्रिकांचे गठ्ठे जसेच्या तसे!

नागपूर : दहावीचा २९ टक्के, तर बारावीचा २५.८७ टक्के निकाल; पुरवणी परीक्षेचे निकाल घोषित

मुंबई : SSC Result : 10 वी अन् 12 वीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल बुधवारी