शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

दहावीचा निकाल

दहावीच्या परीक्षेचा निकाल: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल 8 जून रोजी जाहीर करण्यात आला. यंदाचा निकाल ७७. १० टक्के लागला आहे. नवीन अभ्यासक्रमानुसार पहिल्यांदा परीक्षा घेण्यात आली होती. यावर्षीही राज्यात मुलींनी बाजी मारली. यात मुलींना 82.82 टक्के तर मुलांना 72.18 टक्के गुण मिळाले आहेत. मागील वषार्पेक्षा यंदाचा निकाल 12.31 टक्क्यांनी घटला आहे. मागील 5 वर्षातील सर्वात कमी निकाल आहे.

Read more

नागपूर : SSC Result 2020; ३१ विषयांचा निकाल ९५ टक्क्यांहून अधिक

नागपूर : SSC Result 2020; तो वृत्तपत्र वाटतो.. ती करते शेतमजुरी.. तर त्याचे वडिल करतात हातमजुरी...

महाराष्ट्र : यंदा दहावीचा विक्रमी ९५.३० टक्के निकाल

मुंबई : मुंबईच्या निकालात १९.६८ टक्क्यांची वाढ

संपादकीय : निकालाचा फुगा!

अमरावती : अंजनगाव सुर्जी येथील लेकी ‘टॉप थ्री’

भंडारा : नूतन कन्याची ऋतूजा वाघाये अव्वल

चंद्रपूर : निकालात वरोराची मृणाल लाभे जिल्ह्यात टॉपर

गडचिरोली : प्लॅटिनमचा मानस पाटील अव्वल

गोंदिया : जिल्हा विभागात टॉप,गर्ल्स रिझल्टमध्ये रॉक्स