शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दहावीचा निकाल

दहावीच्या परीक्षेचा निकाल: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल 8 जून रोजी जाहीर करण्यात आला. यंदाचा निकाल ७७. १० टक्के लागला आहे. नवीन अभ्यासक्रमानुसार पहिल्यांदा परीक्षा घेण्यात आली होती. यावर्षीही राज्यात मुलींनी बाजी मारली. यात मुलींना 82.82 टक्के तर मुलांना 72.18 टक्के गुण मिळाले आहेत. मागील वषार्पेक्षा यंदाचा निकाल 12.31 टक्क्यांनी घटला आहे. मागील 5 वर्षातील सर्वात कमी निकाल आहे.

Read more

पुणे : जिद्दीला सलाम! कचरा वेचून प्रियंका कांबळे झाल्या दहावीची परीक्षा उत्तीर्ण… 

फिल्मी : 'फॉरेनची पाटलीण' अभिनेत्याचा मुलगा दहावीत टॉपर, मिळाले 'एवढे' टक्के!

पिंपरी -चिंचवड : कमी गुण मिळाल्याने विद्यार्थिनीने उचलले टोकाचे पाऊल

मुंबई : २३ विषयांचा निकाल १०० टक्के; मराठी भाषेचा टक्का यंदा घसरला

ठाणे : ठाणे जिल्ह्यात यंदाही मुलींचीच बाजी; निकाल ९५.५७ टक्के

मुंबई : महाविद्यालयांचा 'कट ऑफ' वाढणार; अकरावीच्या सर्व शाखांत प्रवेशासाठी चुरस

पुणे : पुणे शहरापेक्षा गावाकडची मुले हुश्शार..! दहावीच्या निकालात आंबेगाव तालुका अव्वल

मुंबई : जिंकलंस पोरी; उत्तीर्ण मुली ९६.१४ टक्के, मुले ९२.३१ टक्के, लेकी ३.८३ टक्क्यांनी आघाडीवर

पुणे : दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'

पिंपरी -चिंचवड : पिंपरी चिंचवडच्या मुलीचं हुशार; शहराचा निकाल ९७.९७ टक्के, खेड, मावळ, हवेली मुळशीतही मुलींची बाजी