शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दहावीचा निकाल

दहावीच्या परीक्षेचा निकाल: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल 8 जून रोजी जाहीर करण्यात आला. यंदाचा निकाल ७७. १० टक्के लागला आहे. नवीन अभ्यासक्रमानुसार पहिल्यांदा परीक्षा घेण्यात आली होती. यावर्षीही राज्यात मुलींनी बाजी मारली. यात मुलींना 82.82 टक्के तर मुलांना 72.18 टक्के गुण मिळाले आहेत. मागील वषार्पेक्षा यंदाचा निकाल 12.31 टक्क्यांनी घटला आहे. मागील 5 वर्षातील सर्वात कमी निकाल आहे.

Read more

सांगली : Sangli: वॉचमनच्या मुलीने दहावीच्या परीक्षेत रोवला यशाचा झेंडा, सृष्टीने मिळवले ९७.४० टक्के गुण

मुंबई : कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश

छत्रपती संभाजीनगर : सुपर! छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ‘डिक्टिन्शन’मध्ये ३६.१५ टक्के विद्यार्थी

सांगली : Sangli: मुलांच्या आग्रहामुळे दहावीची परीक्षा दिली, माजी सरपंचांनी वयाच्या ४८ व्या वर्षी ६३ टक्के मिळवली

सातारा : सातारा जिल्ह्यात दहावीचा टक्का घसरला, ९६.७५ टक्के निकाल 

कोल्हापूर : अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या जीवनाची ‘सिद्धी’, दहावीत मिळवले ९७ टक्के

पुणे : गावगुंडांच्या त्रासाने जीवन संपवलं; अंकिता दहावीच्या परीक्षेत शाळेत पहिली, निकाल पाहून आईने अक्षरशः हंबरडा फोडला

कोल्हापूर : SSC Result 2025: कोल्हापूर भारी; राज्यात दुसरा, विभागात अव्वल; ९७.५२ टक्के निकाल

छत्रपती संभाजीनगर : मायबोली मराठीत ९ हजार विद्यार्थी नापास; छत्रपती संभाजीनगर विभागातील संख्या

कोल्हापूर : Kolhapur: खेळण्यांची जत्रा, तिच्यावर अभ्यासाची मात्रा; खेळणी विकण्यात मदत करत दहावीत सुहानाचे यश