शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दहावीचा निकाल

दहावीच्या परीक्षेचा निकाल: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल 8 जून रोजी जाहीर करण्यात आला. यंदाचा निकाल ७७. १० टक्के लागला आहे. नवीन अभ्यासक्रमानुसार पहिल्यांदा परीक्षा घेण्यात आली होती. यावर्षीही राज्यात मुलींनी बाजी मारली. यात मुलींना 82.82 टक्के तर मुलांना 72.18 टक्के गुण मिळाले आहेत. मागील वषार्पेक्षा यंदाचा निकाल 12.31 टक्क्यांनी घटला आहे. मागील 5 वर्षातील सर्वात कमी निकाल आहे.

Read more

पिंपरी -चिंचवड : SSC Result 2024: कचरावेचक कुटुंबातील आर्याची झेप, आई आणि आजीची नातीसाठी जिद्द

सांगली : SSC Result2024: काठावर पास होणाऱ्या मुलांची सांगलीत मिरवणूक, आव्हान स्वीकारुन मिळविले चांगले यश

मुंबई : मुंबईत ९० टक्केवाले वाढले, आठ विद्यार्थ्यांना १०० टक्के; ठाण्यातील मुलगी अव्वल

कोल्हापूर : SSC Result2024: दहावी निकालात कोल्हापूर विभाग राज्यात दुसऱ्या स्थानी

मुंबई : मुंबईतील दहावीच्या निकालात दोन टक्क्यांनी वाढ; यंदाही मुलीच सरस 

सातारा : SSC Result2024: कोल्हापूर विभागात सातारा दुसरा, निकाल ९७.१९ टक्के

नाशिक : जिल्ह्यातील मुली मुलांपेक्षा हुशार; गतवर्षीपेक्षा यंदा निकालात ५ टक्के वाढ

अहिल्यानगर : जिल्ह्यात दहावीचा निकाल ९५.२७ टक्के; यंदाही मुलींनीच मारली बाजी!

नांदेड : SSC Result: नांदेडमध्ये दहावीच्या निकालाचा टक्का वाढला; जिल्ह्याचा ९३.९९ टक्के निकाल

रत्नागिरी : SSC Result2024: कोकण विभागात सिंधुदूर्ग अव्वल, यंदाही मुलींचीच बाजी