लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोनू निगम

सोनू निगम, मराठी बातम्या

Sonu nigam, Latest Marathi News

सोनू निगमची पत्नी मधुरिमाने सांगितले त्याचे हे गुपित - Marathi News | Sonu Nigam's wife Madhurim told me this secret | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोनू निगमची पत्नी मधुरिमाने सांगितले त्याचे हे गुपित

सोनू निगम आणि त्याच्या सोबत आलेल्या त्याच्या पत्नीने म्हणजे मधुरिमा निगमने मंचाची शोभा वाढवली आणि एकमेकांच्या जीवनातील काही गंमतीदार सवयी सांगून कार्यक्रमात रंगत आणली. ...

... आणि सोनू निगमने कपिल शर्माच्या शोमध्ये कृष्णा अभिषेककडे मागितले एक करोड रुपये - Marathi News | The Kapil Sharma Show: Guest Sonu Nigam pulls Sapna aka Krushna's leg, asks for Rs 1 crore | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :... आणि सोनू निगमने कपिल शर्माच्या शोमध्ये कृष्णा अभिषेककडे मागितले एक करोड रुपये

कपिल आणि त्याच्या टीमसोबत सोनू आणि त्याची पत्नी खूप साऱ्या गप्पा मारणार आहे. तसेच सोनू त्याची प्रसिद्ध गाणी गाऊन उपस्थित लोकांचे मन जिंकणार आहे. ...

सोनू निगमवर पुन्हा भडकली सोना मोहपात्रा! वाचा, काय आहे कारण!! - Marathi News | singer sona mahapatra anger over sonu nigam on cancelling the concert | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोनू निगमवर पुन्हा भडकली सोना मोहपात्रा! वाचा, काय आहे कारण!!

बॉलिवूड सिंगर सोना मोहपात्रा कुठल्या ना कुठल्या कारणाने सतत चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच सोनाने सलमान खानशी पंगा घेतला. आता  सोनाने सोनूशी पंगा घेतलाय. ...

म्हणून अशी ही आशिकी सिनेमातील ‘समझे क्या?’गाणं आहे हटके - Marathi News | samjhe kya song release on social media from movie ashi hi ashiqui | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :म्हणून अशी ही आशिकी सिनेमातील ‘समझे क्या?’गाणं आहे हटके

अकापेला हा गाण्याचा प्रकार आहे ज्यामध्ये कोणत्याही संगीत उपकरणांचा वापर केला जात नाही. म्हणजेच कोणत्याही इंस्ट्रुमेंट्सचा उपयोग न करता तोंडाच्या माध्यमातून गायलेलं गाणं म्हणजे अकापेला गाणं. ...

सोनू निगमला सी फूड खाणे भोवले, रूग्णालयात दाखल - Marathi News | sonu nigam was hospitalised due to allergy while returning from a concert | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोनू निगमला सी फूड खाणे भोवले, रूग्णालयात दाखल

बॉलिवूड सिंगर सोनू निगम सध्या रूग्णालयात उपचार घेतोय. होय, सी फूड खाण्याचे निमित्त झाले आणि सोनूला गंभीर अ‍ॅलर्जी झाली. यामुळे त्याचा एक डोळा सुजला. यानंतर लगेच त्याला आयसीयूमध्ये भरती करण्यात आले. ...

...तर नागपूर देशाचे क्रीडा ‘हब’ होईल - Marathi News | ... Nagpur will be the sports hub of the country | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :...तर नागपूर देशाचे क्रीडा ‘हब’ होईल

शहरात ३५० मैदाने तयार करणार असल्याचे आश्वासन नितीन गडकरी यांनी दिले आहे. नवीन पिढीला खेळण्यासाठी मैदाने उपलब्ध झाली तर निश्चितच उपराजधानीमध्ये क्रीडासंस्कृती निर्माण होईल. ...

सोनू निगमने मुरगळला चाहत्याचा हात...पाहा, व्हिडीओ!! - Marathi News | singer sonu nigam twisted fans hand in public during an event | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोनू निगमने मुरगळला चाहत्याचा हात...पाहा, व्हिडीओ!!

बॉलिवूड सिंगर सोनू निगम अलीकडे काहीना ना काही कारणावरून कायम चर्चेत असतो. आता तो पुन्हा एकदा चर्चेत आहे. सोनूने काय करावे, तर चक्क सर्वांसमोर एका चाहत्याचा हात त्याने मुरगळला. ...

प्रियांका बर्वेसोबत बॉलिवूडच्या 'या' प्रसिद्ध गायकाने गायलेलं ‘अशी ही आशिकी’चे टायटल ट्रॅक - Marathi News | priyanka barve and sonu nigam song ashi hi aashiqui movie title song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियांका बर्वेसोबत बॉलिवूडच्या 'या' प्रसिद्ध गायकाने गायलेलं ‘अशी ही आशिकी’चे टायटल ट्रॅक

‘तेरी मेरी मेरी तेरी आशिकी’ या रोमँटिक गाण्यातून स्वयम आणि अमरजा करणार त्यांची आशिकी व्यक्त आणि आजपासून आपणही आपल्या स्पेशल व्यक्तीला हे गाणं डेडिकेट करु शकतो. ...