शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सोना मोहपात्रा

सोना मोहपात्रा बॉलिवूडची प्रख्यात गायिका आहे. ब्रँड मॅनेजर म्हणून काम करत असताना सोनाने अनेक जाहिरातींचे जिंगल्स बनवले. टाटा साल्टचे ‘कल का भारत है’ आणि क्लोज अपचे ‘पास आओ ना’ हे तिने बनवलेले जिंगल्स प्रचंड गाजलेत. डेली-बेली या चित्रपटातील ‘बेदर्दी राजा’ या गाण्यामुळे सोना लोकप्रिय झाली. यानंतर आमिर खानच्या ‘सत्यमेव जयते’ या शोमध्ये ती परफॉर्म करताना दिसली. आमिरच्याच ‘तलाश’ या चित्रपटातील ‘जिया लागे ना’ या गाण्याने तिला बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायकांच्या रांगेत नेवून बसवले.

Read more

फिल्मी : प्रसिद्ध गायिकेचा फोन नंबर झाला लीक; 1 तासात १०० पेक्षा जास्त फोन कॉल्स

फिल्मी : Neha Kakkar :  रिमिक्सच्या वादात सोना मोहपात्राची उडी, नेहा कक्करवर भडकली, केली कारवाईची मागणी

फिल्मी : आर्थिक संकटात सापडलीय ही प्रसिद्ध गायिका, सोशल मीडियावर व्यक्त केले दुःख

फिल्मी : विशाल ददलानी म्हणाला, गिधाडांनी बहिणभावाचे आयुष्य...;  सोना मोहपात्रा बिथरली

फिल्मी : सोना महापात्राने कंगनाला झापलं, म्हणाली - 'ती दुसऱ्यांसाठी कधीच उभी राहिली नाही'

फिल्मी : सोना मोहपात्राचा धक्कादायक खुलासा; म्हणे,‘या’ गँगच्या टार्गेटवर होते माझे पती राम संपत...!!

फिल्मी : दारूच्या दुकानाबाहेर महिलांची रांग पाहून राम गोपाल वर्मा बरळले, ट्विट पाहून सोना मोहपात्रा खवळली

क्रिकेट : 'या' सेलिब्रेटीने सचिन तेंडुलकरला करून दिली 'MeeToo' ची आठवण

फिल्मी : तुझ्या बायकोला नियंत्रणात ठेव...! सोनू निगमने केला होता या गायिकेच्या पतीला फोन!!

फिल्मी : शाहिद कपूरचा ‘कबीर सिंग’ पाहून इतकी का भडकली ‘ही’ सिंगर?