लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सूर्यग्रहण

सूर्यग्रहण

Solar eclipse, Latest Marathi News

सूर्यग्रहण ही एक खगोलशास्त्रीय घटना आहे. सूर्य व पृथ्वी यांच्यादरम्यान जेव्हा चंद्र येतो तेव्हा सूर्याचा काही भाग किंवा पूर्णभाग हा झाकला जातो. त्याला सूर्यग्रहण म्हटले जाते. 
Read More
Shani Amavasya 2022 : शनी अमावस्येला म्हणा दहा श्लोकी शनी स्तोत्र; सोबतच जाणून घ्या अर्थ आणि लाभ! - Marathi News | Shani Amavasya 2022: Say Ten Shloki Shani Stotra on Shani Amavasya; Learn the meaning and benefits together! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shani Amavasya 2022 : शनी अमावस्येला म्हणा दहा श्लोकी शनी स्तोत्र; सोबतच जाणून घ्या अर्थ आणि लाभ!

Solar eclipse 2022 : अधिक लाभासाठी दर शनिवारी हे स्तोत्र म्हणावे, असे रचनाकार सांगतात.  ...

Suraya Grahan 2022 : सूर्यग्रहण, त्यात शनी अमावस्या; विशेषतः स्त्रियांसाठी प्रभावी ठरेल 'हा' मंत्रजप! - Marathi News | Suraya Grahan 2022: Solar Eclipse, including Shani Amavasya; This mantra will be especially effective for women! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Suraya Grahan 2022 : सूर्यग्रहण, त्यात शनी अमावस्या; विशेषतः स्त्रियांसाठी प्रभावी ठरेल 'हा' मंत्रजप!

Surya Grahan 2022 : ३० एप्रिल रोजी या वर्षातील पहिले खंडग्रास सूर्यग्रहण आहे. ते भारतातून दिसणार नाही, तरीदेखील ग्रहणकाळाचा प्रभाव मात्र समस्त सजीव सृष्टीवर परिणामकारक ठरतो. म्हणून या कालावधीत ईशचिंतन करा असे पूर्वापार सांगितले जाते.  ...

Solar Eclipse 2022: २०२२ चे पहिले सूर्यग्रहण: भारतात दिसणार का? पाहा, ग्रहणाची वेळ, महत्त्व आणि मान्यता - Marathi News | solar eclipse april 2022 know about date time in india and significance of surya grahan 2022 | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :२०२२ चे पहिले सूर्यग्रहण: भारतात दिसणार का? पाहा, ग्रहणाची वेळ, महत्त्व आणि मान्यता

Solar Eclipse 2022: खंडग्रास सूर्यग्रहण म्हणजे काय? भारतातील ग्रहणाची वेळ जाणून घ्या... ...

Solar and Lunar Eclipse 2022: १५ दिवसांत दोन ग्रहणे: सूर्य-चंद्र ग्रहणाचा ‘या’ ५ राशींना फायदा; करिअरमध्ये यश, धनलाभाचे योग - Marathi News | solar and lunar eclipse 2022 these 5 zodiac signs to get best benefits of surya grahan and chandra grahan 2022 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :१५ दिवसांत दोन ग्रहणे: सूर्य-चंद्र ग्रहणाचा ‘या’ ५ राशींना फायदा; करिअरमध्ये यश, धनलाभाचे योग

Solar and Lunar Eclipse 2022: सन २०२२ चे पहिले सूर्य आणि चंद्रग्रहण कधी होणार आहे? त्याचा नेमक्या कोणत्या राशीच्या व्यक्तींना कसा लाभ मिळू शकेल? जाणून घ्या... ...

Surya Grahan 2022 : शनी अमावस्येला होणारे सूर्यग्रहण तुमच्या राशीवर नेमका काय प्रभाव टाकणार आहे? जाणून घ्या! - Marathi News | Surya Grahan 2022: What exactly will be the effect of solar eclipse with Shani Amavas on your zodiac sign? Find out! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Surya Grahan 2022 : शनी अमावस्येला होणारे सूर्यग्रहण तुमच्या राशीवर नेमका काय प्रभाव टाकणार आहे? जाणून घ्या!

Surya Grahan 2022 : या सूर्यग्रहणाचा प्रभाव भारतात अंशतः च असेल, परंतु प्रभाव मात्र बाराही राशींवर दिसून येईल. शनी अमावस्येमुळे या ग्रहणाचा प्रभाव आणखी वाढला आहे. जाणून घ्या कोणत्या राशीसाठी हे सूर्यग्रहण शुभ ठरेल आणि कोणत्या राशीसाठी अशुभ! ...

Eclipse 2022 Astrology: १५ दिवसांत २ ग्रहणे: ‘या’ ५ राशीच्या व्यक्तींना करिअर, आर्थिकदृष्ट्या फायदा; नोकरीत लाभ - Marathi News | solar and lunar eclipse 2022 these 5 zodiac signs get benefits in money job career of surya and chandra grahan 2022 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :१५ दिवसांत २ ग्रहणे: ‘या’ ५ राशीच्या व्यक्तींना करिअर, आर्थिकदृष्ट्या फायदा; नोकरीत लाभ

Eclipse 2022 Astrology: सन २०२२ मधील पहिल्या सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण सकारात्मक प्रभाव काही राशींच्या व्यक्तीवर पडू शकतो. जाणून घ्या, डिटेल्स... ...

Electrictiy: लाईटबिलाची नका करू चिंता, असं केल्यास वीजबील शून्य - Marathi News | Electrictiy: Don't worry about light bill, if you do, electricity bill is zero | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Electrictiy: लाईटबिलाची नका करू चिंता, असं केल्यास वीजबील शून्य

रतलाम जिल्ह्यात 200 पेक्षा जास्त लोकं अशी आहेत, ज्यांना वीज जाण्याने किंवा वीजेच्या बिलाने काहीही फरक पडत नाही. या ग्राहकांनी एकदाच गुतवणूक केली, मात्र कायमस्वरुपी वीजबिलापासून सुटका मिळवली आहे. ...

Eclipse in 2022: सन २०२२ मध्ये ४ ग्रहणे लागणार; भारतात कोणते सूर्यग्रहण, चंद्रग्रहण दिसणार? जाणून घ्या, डिटेल्स - Marathi News | solar eclipse and lunar eclipse in 2022 know date and time of surya grahan and chandra grahan 2022 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :सन २०२२ मध्ये ४ ग्रहणे लागणार; भारतात कोणते सूर्यग्रहण, चंद्रग्रहण दिसणार? जाणून घ्या, डिटेल्स

Eclipse in 2022: पुढील वर्षी ग्रहणांची मालिका एप्रिल महिन्यापासून सुरू होणार असून, नोव्हेंबरपर्यंत ४ ग्रहणे लागणार आहेत. ...