नोव्हेंबर संपत आला तरी जुळे सोलापुरातील ड्रेनेज जोडणी रखडल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त होत असल्याने आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी लक्ष घातल्यावर कुमठे मलनिस्सारण केंद्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली. ...
७६ लाखांची थकबाकी न भरणाºया दूरसंचारचे ५ मोबाईल टॉवर सोमवारी मनपाच्या मिळकतकर वसुली पथकाने सील केल्याची माहिती उपायुक्त त्र्यंबक ढेंगळे-पाटील यांनी दिली. ...
सोलापूर महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टीची सत्ता स्थापन होऊन ९ महिन्यांचा कालावधी उलटला असून, आजवर घेण्यात आलेल्या एकूण १६ सर्वसाधारण सभांपैकी ११ सभा तहकूब करण्यात आल्या आहेत. ...