शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

स्मृती मानधना

स्मृती मानधना Smriti Mandhana भारताची आघाडीची महिला क्रिकेटपटू असून २०१८ साली बीसीसीआयने तिचा सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू म्हणून सन्मान केला आहे. त्याच वर्षी आयसीसीकडूनही तिची सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय एकदिवसीय महिला क्रिकेटपटू म्हणून निवड झाली होती. स्मृती मुंबईची क्रिकेटपटू असून ती डावखुरी फलंदाज आहे.

Read more

क्रिकेट : स्मृती मानधनाचे ऐतिहासिक शतक थोडक्यात हुकले, पण टीम इंडियाने नोंदवला सलग तिसरा विजय

क्रिकेट : INDW vs SAW : ...अन् स्मृतीनं शब्द पाळला! कर्णधार हरमननं संधी देताच मानधनानं करून दाखवलं

क्रिकेट : जर्सी नंबर ७ आणि १८! स्मृती-हरमनची अप्रतिम खेळी; चाहत्यांना आठवली धोनी-कोहलीची जोडी

क्रिकेट : World Record! ४ शतकं, ६४६ धावा; भारताने शेवटच्या क्षणाला दक्षिण आफ्रिकेच्या हातातून खेचला विजय

क्रिकेट : Same to Same! विराटसारखी बॉलिंग अन् स्मृती मानधनानं घेतली पहिली आंतरराष्ट्रीय विकेट, Video 

क्रिकेट : स्मृतीपाठोपाठ हरमनप्रीत कौरचाही पराक्रम! भारतीय संघाने मोडला २० वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम

क्रिकेट : Smriti Mandhana create History! स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी; सचिन, रोहितच्या विक्रमाशी बरोबरी; मिताली राजला टाकले माघारी

क्रिकेट : भारताचा दणदणीत विजय! Smriti Mandhana ची ऐतिहासिक कामगिरी, नोंदवले ७ विक्रम

क्रिकेट : INDW vs SAW : रविवारपासून वन डे मालिकेचा थरार! स्मृतीचा चाहत्यांसाठी खास मेसेज

क्रिकेट : IPL 2024: RCB कडून खेळण्यापेक्षा त्यांचा सामना पाहणं खूप कठीण; असं का म्हणाली स्मृती?