शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

स्मृती मानधना

स्मृती मानधना Smriti Mandhana भारताची आघाडीची महिला क्रिकेटपटू असून २०१८ साली बीसीसीआयने तिचा सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू म्हणून सन्मान केला आहे. त्याच वर्षी आयसीसीकडूनही तिची सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय एकदिवसीय महिला क्रिकेटपटू म्हणून निवड झाली होती. स्मृती मुंबईची क्रिकेटपटू असून ती डावखुरी फलंदाज आहे.

Read more

क्रिकेट : WPL 2025: आयत्या वेळी MI ची स्वस्तात मस्त शॉपिंग; RCB च्या ताफ्यातही नव्या चेहऱ्याची एन्ट्री

क्रिकेट : BCCI Awards : पुरुष गटात जसप्रीत बुमराहची हवा; महिला क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाचा जलवा!

क्रिकेट : ICC ODI Rankings : स्मृती मानधना नंबर वनच्या दिशेनं; मुंबईकर जेमिमालाही झाला फायदा

क्रिकेट : स्मृतीच्या कॅप्टन्सीत कमाल! टीम इंडियाचा 'विक्रमी' विजय अन् महिला क्रिकेट जगतातील 'सातवं आश्चर्य'

क्रिकेट : टीम इंडियानं पहिल्यांदाच साधला ४०० पारचा डाव! सर्वोच्च धावसंख्या उभारत ऑस्ट्रेलियाला टाकले मागे; इथं पहा रेकॉर्ड

क्रिकेट : स्मृती मानधनाची वादळी खेळी; सेट केला सर्वात जलद शतकी खेळीचा नवा रेकॉर्ड

क्रिकेट : नव वर्षात नव्या 'छोरीं'चा जलवा! Pratika Rawal सह तेजलची फिफ्टी; टीम इंडियाचा दिमाखदार विजय

क्रिकेट : Smriti Mandhana ची फिफ्टी हुकली; पण स्फोटक खेळीसह साधला ४००० प्लसचा मोठा डाव

क्रिकेट : टीम इंडियाचा नव्या वर्षातील पहिला वनडे सामना; पहिल्यांदा फिल्डिंगसाठी मैदानात उतरला संघ

क्रिकेट : नव्या वर्षातील टीम इंडियाची पहिली वनडे मालिका; कुठं अन् कधी रंगणार सामने? वाचा सविस्तर