शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

स्मृती मानधना

स्मृती मानधना Smriti Mandhana भारताची आघाडीची महिला क्रिकेटपटू असून २०१८ साली बीसीसीआयने तिचा सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू म्हणून सन्मान केला आहे. त्याच वर्षी आयसीसीकडूनही तिची सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय एकदिवसीय महिला क्रिकेटपटू म्हणून निवड झाली होती. स्मृती मुंबईची क्रिकेटपटू असून ती डावखुरी फलंदाज आहे.

Read more

क्रिकेट : INDW vs PAKW: पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यापूर्वीच भारताला मोठा झटका; मराठमोळी स्मृती मानधना संघाबाहेर

क्रिकेट : Women's T20 WC: ट्वेंटी-20 विश्वचषकापूर्वी भारताला मोठा झटका; स्मृती मानधनाच्या दुखापतीने वाढवली डोकेदुखी! 

क्रिकेट : WPL Auction 2023: महिला प्रीमिअर लीगसाठी 409 खेळाडूंची अंतिम यादी; BCCI कडून स्पर्धेच्या तारखा जाहीर

क्रिकेट : ICC Rankings: ICC क्रमवारीत मराठमोळ्या स्मृती मानधनाचा बोलबाला कायम; दीप्ती शर्माची झाली घसरण

क्रिकेट : WPL मध्ये RCB कडून कोणत्या 2 खेळाडूंना खेळताना पाहायला आवडेल? दिनेश कार्तिकचं भारी उत्तर

क्रिकेट : Women's Premier League Auctions: स्मृती मानधनापासून शेफाली वर्मापर्यंत! WPL 2023च्या लिलावात 'या' खेळाडूंवर होणार पैशांचा पाऊस

क्रिकेट : Women T20 World Cup 2023 Schedule: 1 ट्रॉफी, 23 सामने अन् 10 संघ! फेब्रुवारीमध्ये महिला वर्ल्डकपचा थरार; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

क्रिकेट : ICC Awards 2022 Full list : सूर्यकुमार यादवने इतिहास रचला; रिषभ पंतचाही गौरव झाला, पण 'बाबर'चा दबदबा

क्रिकेट : स्मृती मानधनानं नाव कमावलं, ICCच्या ट्वेंटी-२० व वन डे संघात पटकावले स्थान; हरमनप्रीत कौरकडे नेतृत्व

क्रिकेट : INDW vs WIW, Tri-Series: तिरंगी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय; स्मृती-हरमनप्रीतची पुन्हा एकदा 'यशस्वी' खेळी