शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

स्मृती इराणी

स्मृती इराणी या अभिनेत्री आणि भारतीय राजकारणी आहेत. स्टार प्लस या वाहिनीवरील क्योंकी सास भी कभी बहू थी ह्या मालिकेमध्ये त्यांनी आघाडीची भूमिका मिळाली. त्यामुळे त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्यात. 2003 साली स्मृती इराणींनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. 2004 लोकसभा निवडणुकांमध्ये दिल्लीच्या चांदनी चौक लोकसभा मतदारसंघामधून काँग्रेसच्या कपिल सिबल विरुद्ध निवडणूक लढवली. परंतु त्या पराभूत झाल्या. 2014 लोकसभा निवडणुकांमध्ये त्या अमेठी मतदारसंघामधून राहुल गांधींविरुद्ध उभ्या राहिल्या होत्या. स्मृती इराणी राज्यसभेच्या खासदार असून, नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये स्मृती इराणींना कॅबिनेट दर्जाचे खाते देण्यात आले.

Read more

राष्ट्रीय : अधीर रंजन : स्मृती इराणींचे 'ते' शब्द सोनिया गांधींना झोंबले; एवढ्या भडकल्या की...

राष्ट्रीय : गोव्यातील बार: स्मृती इराणींच्या अडचणींत वाढ

राष्ट्रीय : Smriti Irani : “बिनशर्त लिखित माफी मागा,” स्मृती इराणींची काँग्रेस नेत्यांना कायदेशीर नोटीस

राष्ट्रीय : Smriti Irani: झोईश इराणी फक्त इंटर्नशीप करते; बारवरून स्मृती इराणींच्या वकिलाने काँग्रेसला पाठविली कायदेशीर नोटीस

राष्ट्रीय : Smriti Irani: गोव्यातील त्या बारपासून १० किमीवर स्मृती इराणींचे आलिशान घर; काँग्रेसने पुरावाच दाखविला

राष्ट्रीय : माझ्या मुलीच्या चारित्र्यावर प्रहार, आरोपानंतर स्मृती इराणी चांगल्या भडकल्या

राष्ट्रीय : स्मृती इराणींची लेक गोव्यात बोगस लायसनवर बार चालविते; काँग्रेसचा गंभीर आरोप

राष्ट्रीय : Smriti Irani: स्मृती इराणींचा लेक झाला ग्रॅज्युएट, व्हिडिओ शेअर करत आईचं मायाळू कॅप्शन

राष्ट्रीय : नक्वींच्या राजीनाम्यानंतर मोदींकडून खांदेपालट; ज्योतिरादित्य शिंदे, स्मृती इराणींकडे मंत्रिपदे सोपविली

राष्ट्रीय : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना कोरोनाची लागण, दिल्लीतील निवडणूक सभेत होणार होत्या सहभागी