शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

स्मृती इराणी

स्मृती इराणी या अभिनेत्री आणि भारतीय राजकारणी आहेत. स्टार प्लस या वाहिनीवरील क्योंकी सास भी कभी बहू थी ह्या मालिकेमध्ये त्यांनी आघाडीची भूमिका मिळाली. त्यामुळे त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्यात. 2003 साली स्मृती इराणींनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. 2004 लोकसभा निवडणुकांमध्ये दिल्लीच्या चांदनी चौक लोकसभा मतदारसंघामधून काँग्रेसच्या कपिल सिबल विरुद्ध निवडणूक लढवली. परंतु त्या पराभूत झाल्या. 2014 लोकसभा निवडणुकांमध्ये त्या अमेठी मतदारसंघामधून राहुल गांधींविरुद्ध उभ्या राहिल्या होत्या. स्मृती इराणी राज्यसभेच्या खासदार असून, नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये स्मृती इराणींना कॅबिनेट दर्जाचे खाते देण्यात आले.

Read more

राष्ट्रीय : मुस्लिमांना भारतात भीती वाटते; यावर स्मृती इराणी म्हणाल्या- आपल्याच देशात हे अल्पसंख्याक कसे झाले..?

राष्ट्रीय : Parliament Budget Session: 'ज्या देशाने भारताला गुलाम बनवलं, त्या देशाकडे राहुल गांधी मदत मागायला गेले'- स्मृती इराणी

सखी : स्मृती इराणीं जेव्हा बिल गेट्सना खिचडी करायला शिकवतात! व्हायरल व्हिडिओ पाहून रंगली खिचडीचीच चर्चा

महाराष्ट्र : Akshay Kumar Selfie Movie: अक्षय कुमारचा फ्लॉप चित्रपट वाचवण्याचा भाजपाचा प्रयत्न? राष्ट्रवादीचा केंद्रीय मंत्री Smriti Irani यांच्यावर आरोप

छत्रपती संभाजीनगर : मनपा शाळेतील विद्यार्थ्यांनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणींचे मन जिंकले; सादरीकरणाचे केले कौतुक

आंतरराष्ट्रीय : George Soros vs BJP: अमेरिकन अब्जाधीश जॉर्ज सोरोस यांची मोदींवर टीका; स्मृती इराणींसह काँग्रेसनेही घेतला सोरोस यांचा समाचार

राष्ट्रीय : Smriti Irani’s Daughter Marriage: स्मृती इराणींचा जावई कोण? कुठला? काय करतो? संपत्ती किती? Apple मध्ये काय करत होता?

राष्ट्रीय : “शाहरूख खाननं ठेवलं माझ्या मोठ्या मुलीचं नाव, कुटुंबाशी ३० वर्षांपासूनच नातं”

राष्ट्रीय : Smriti Irani Daughter Wedding: केंद्रीय मंत्री स्मृती इराणींच्या मुलीचे लग्न, नागौरच्या किल्ल्यात होणार शाही सोहळा..

महाराष्ट्र : अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांची प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती पुन्हा सुरू करा; हुसेन दलवाईंची मागणी