शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

स्मृती इराणी

स्मृती इराणी या अभिनेत्री आणि भारतीय राजकारणी आहेत. स्टार प्लस या वाहिनीवरील क्योंकी सास भी कभी बहू थी ह्या मालिकेमध्ये त्यांनी आघाडीची भूमिका मिळाली. त्यामुळे त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्यात. 2003 साली स्मृती इराणींनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. 2004 लोकसभा निवडणुकांमध्ये दिल्लीच्या चांदनी चौक लोकसभा मतदारसंघामधून काँग्रेसच्या कपिल सिबल विरुद्ध निवडणूक लढवली. परंतु त्या पराभूत झाल्या. 2014 लोकसभा निवडणुकांमध्ये त्या अमेठी मतदारसंघामधून राहुल गांधींविरुद्ध उभ्या राहिल्या होत्या. स्मृती इराणी राज्यसभेच्या खासदार असून, नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये स्मृती इराणींना कॅबिनेट दर्जाचे खाते देण्यात आले.

Read more

राष्ट्रीय : राहुल गांधींनी लावली मणिपूरमध्ये आग; राज्यसभेत दिसला स्मृती इरानींचा रुद्रावतार! कोणत्या प्रश्नावर भडकल्या?

राष्ट्रीय : राफेल, मणिपूरवरून राहुल यांची टीका; भाजप म्हणाला, ते निराश राजकारणी

राष्ट्रीय : सुनीता विश्वनाथसोबत काय चर्चा झाली? फोटो दाखवत स्मृती इराणींचा राहुल गांधींना सवाल...

राष्ट्रीय : मी विशेषत: कॉंग्रेसचे आभार मानते, कारण..., विरोधकांच्या बैठकीवरून स्मृती इराणींची टीका

राष्ट्रीय : Smriti Irani : हे दिव्य राजकीय प्राणी...; काँग्रेसच्या 'Missing' ट्विटला स्मृती इराणींचं जोरदार प्रत्युत्तर

राष्ट्रीय : Wrestler: 'मुद्दा मेडल गंगा नदीत विसर्जित करण्याचा नाही'; स्मृती इराणी स्पष्टच बोलल्या

राष्ट्रीय : 'फोटो बॉम्ब...' स्मृती इराणींचा नवीन संसदेत अमित शहांसमवेतचा फोटो व्हायरल

राष्ट्रीय : राहुल गांधींना पराभूत करणारी मी एकमेव व्यक्ती होती; स्मृती इराणींनी स्पष्टच सांगितलं

राष्ट्रीय : Karnataka Election: प्रियंका गांधी रस्त्यावर नमाज अदा करत होत्या, मी स्वतः पाहिलंय- स्मृती इराणी

व्यापार : MSSC Scheme: स्मृती इराणींनी रागेत उभं राहून सुरू केलं खातं, बजेटमध्ये झालेली घोषणा; सांगितले फायदे