शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

स्मृती इराणी

स्मृती इराणी या अभिनेत्री आणि भारतीय राजकारणी आहेत. स्टार प्लस या वाहिनीवरील क्योंकी सास भी कभी बहू थी ह्या मालिकेमध्ये त्यांनी आघाडीची भूमिका मिळाली. त्यामुळे त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्यात. 2003 साली स्मृती इराणींनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. 2004 लोकसभा निवडणुकांमध्ये दिल्लीच्या चांदनी चौक लोकसभा मतदारसंघामधून काँग्रेसच्या कपिल सिबल विरुद्ध निवडणूक लढवली. परंतु त्या पराभूत झाल्या. 2014 लोकसभा निवडणुकांमध्ये त्या अमेठी मतदारसंघामधून राहुल गांधींविरुद्ध उभ्या राहिल्या होत्या. स्मृती इराणी राज्यसभेच्या खासदार असून, नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये स्मृती इराणींना कॅबिनेट दर्जाचे खाते देण्यात आले.

Read more

फिल्मी : Smriti Irani : स्मृती इराणी यांनी शेअर केला तारुण्यातील फोटो, चाहत्यांसह सेलिब्रेटीही झाले चकित

राष्ट्रीय : “स्मृति इराणींचा अपमान करू नका”; राहुल गांधींनी केले काँग्रेस नेत्यांना आवाहन

राष्ट्रीय : प्रियंका गांधी - स्मृती इराणी यांच्यात होणार लढत? भाजप १९९९ च्या इतिहासाची करणार पुनरावृत्ती?

सखी : स्मृती इराणींना आवडतं आईस्क्रिम घालून केलेलं अहमदाबादचं प्रसिद्ध पायनॅपल सॅण्डविच, बघा खास रेसिपी

राष्ट्रीय : नारायण राणे, स्मृती इराणी, अन्...; या कॅबिनेटमध्ये दिसणार नाहीत मोदी सरकार 2.0 मधील हे 20 दिग्गज चेहरे?

राष्ट्रीय : स्मृती इराणी यांच्या ‘त्या’ शब्दांनी लिहिली पराभवाची कहानी

फिल्मी : 'देशाला तुमचा अभिमान असून..'; स्मृती इराणी निवडणूक हरल्यानंतर सुप्रसिद्ध अभिनेत्याचा पाठिंबा

फिल्मी : Amethi Election Result : 'आम्ही तुमच्यासोबत आहोत...', अमेठीतील पराभवानंतर स्मृती इराणींना बॉलिवूडनं दिली साथ!

राष्ट्रीय : Lok Sabha Election Result 2024 : १९ मंत्र्यांना पराभवाचा धक्का; स्मृती इराणी, रावसाहेब दानवे, कपिल पाटील आणि भारती पवार पराभूत

राष्ट्रीय : Lok Sabha Election Result 2024 : एक लोकप्रतिनिधी या नात्याने...; अमेठीत पराभव झाल्यावर स्मृती इराणींची पहिली प्रतिक्रिया