शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

स्मार्टफोन

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो, ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.

Read more

तंत्रज्ञान : दिग्गज ब्रँड OnePlus झाला Oppo मध्ये मर्ज; पाहा ग्राहकांवर काय होणार याचा परिणाम?, जाणून घ्या सर्वकाही

व्यापार : Reliance Jio कडून मुंबईत 5G सेवांची चाचणी सुरू; पाहा यानंतर पुण्यासह कोणत्या शहरांचा लागणार नंबर

व्यापार : दररोज केवळ २ रूपयांपेक्षाही कमी खर्च; पाहा Reliance Jio च्या प्लॅनमधील खास ऑफर्स

तंत्रज्ञान : iPhone 12 Mini वर मिळतेय ८ हजारांची सूट आणि अतिरिक्त डिस्काऊंट; खरेदी करावा का?

तंत्रज्ञान : Mobile Battery Life: दर दोन दिवसांनी फोन चार्ज करावा लागतोय? ‘या’ ट्रिक्स वापरा अन् बॅटरी लाइफ वाढवा

व्यापार : काही मिनिटांत बदला तुमच्या बँक खात्याचा रजिस्टर्ड मोबाईल क्रमांक; 'या' आहेत तीन सोप्या पद्धती

व्यापार : Aadhaar Card डाऊनलोड, रिप्रिन्ट करण्यासाठी आलं 'App'; घसबसल्या होतील ३५ कामं

व्यापार : १९९ रूपयांत कॉलिंगसह ४२ जीबी डेटा; पाहा Jio vs Vi vs Airtel कोणाचा प्लॅन आहे बेस्ट

व्यापार : महिनाभर चालणार ४९ रूपयांचा प्रीपेड प्लॅन; डेटासोबत कॉलिंगही मिळणार

व्यापार : EPFO : PF खात्यात किती पैसे जमा झाले; घरबसल्या एक SMS करून पाहा बॅलन्स