शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

स्मार्टफोन

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो, ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.

Read more

तंत्रज्ञान : बंपर डिस्काउंटसह Infinix चे दोन स्मार्टफोन्स उपलब्ध; स्वस्तात मिळवा 8GB RAM सह 5000mAh ची बॅटरी 

तंत्रज्ञान : धक्का! विवोच्या या फोनने आयफोन 13 च्या कॅमेऱ्याला पछाडले; किंमतही कमी... 

तंत्रज्ञान : Realme चा Pro लेव्हल 5G Phone येतोय बाजारात; लाँच पूर्वीच पाहा डिजाइन आणि स्पेसिफिकेशन्स 

तंत्रज्ञान : खिशाला परवडणाऱ्या किंमतीती Vivo चे दोन ढासू स्मार्टफोन लाँच; 5000mAh ची बॅटरी चालेल दिवसभर 

तंत्रज्ञान : 13 हजारांच्या आत आला Vivo चा धमाकेदार स्मार्टफोन; डिजाईन पाहून Realme-Xiaomi युजर्स देखील करतील स्विच  

तंत्रज्ञान : 12GB रॅम आणि 50MP कॅमेऱ्यासह OnePlus 9RT 5G लाँच; सर्वच स्पेक्स एक नंबर 

तंत्रज्ञान : Vivo करणार कमाल! मनाला मोहवणाऱ्या डिजाईनसह Vivo Y21e करणार एंट्री; डिजाइन-स्पेसिफिकेशन्स लीक 

तंत्रज्ञान : 5G साठी जास्त पैसे द्यायचे नाहीत? 64MP कॅमेऱ्यासह येतोय Poco चा जबराट 4G Phone 

तंत्रज्ञान : म्युजिकचा दमदार अनुभव देण्यासाठी Xiaomi 11T Pro मध्ये Harman Kardon चे स्पीकर, उरले फक्त काही दिवस  

तंत्रज्ञान : Realme फॅन्स व्हा तयार! 18 जानेवारीला दणक्यात होणार स्वस्त आणि स्टायलिश Realme 9i ची एंट्री