शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

स्मार्टफोन

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो, ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.

Read more

तंत्रज्ञान : Best Phones Under 10000: सेलची कृपा! बजेट 10 हजार तरीही ढासू स्मार्टफोन हवाय? मग एकदा हे स्मार्टफोन बघाच

तंत्रज्ञान : Realme 9i Launch: 11GB RAM असलेले दमदार स्मार्टफोन; स्नॅपड्रॅगन प्रोसेसर असूनही किंमत 14 हजारांपेक्षाही कमी  

तंत्रज्ञान : बंद होणार Vivo ची स्वस्त आणि मस्त Y Series?; भारतीय फॅन्सना मिळणार नाहीत बजेट फ्रेंडली स्मार्टफोन  

तंत्रज्ञान : Oppo नं सादर केला दमदार स्मार्टफोन; 5000mAh ची बॅटरी, 48MP कॅमेरा आणि स्नॅपड्रॅगन प्रोसेसर 

तंत्रज्ञान : फक्त 250 रुपयांमध्ये 6000mAh बॅटरी असलेला Smartphone; अशी ऑफर पुन्हा मिळणार नाही  

तंत्रज्ञान : 4 कॅमेऱ्यांसह आला Vivo चा जबरदस्त 5G Phone; इतकी आहे Vivo Y55 ची किंमत 

तंत्रज्ञान : जियोफोन नेक्स्ट टिकणार सुद्धा नाही याच्यासमोर; 6,000mAh Battery सह किफायतशीर Tecno POP 5 Pro ची होणार एंट्री  

तंत्रज्ञान : चार्जींगविना दोन दिवस वापरता येईल हा Motorola चा स्मार्टफोन; 50MP च्या शानदार कॅमेऱ्यासह येणार बाजारात 

तंत्रज्ञान : OnePlus च्या धमाकेदार 5G Phone वर 4 हजारांची सूट; OnePlus 9RT स्वस्तात मिळवण्यासाठी करा इतकंच... 

तंत्रज्ञान : Flipkart Sale: 555 रुपयांमध्ये घरी आणा स्मार्टफोन; Samsung, Realme व Oppo च्या या फोन्सवर धमाकेदार ऑफर्स