शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra HSC 12th Result 2024 राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी: उद्या १२ वीचा निकाल जाहीर होणार
2
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
3
“पंतप्रधान प्रचंड घाबरले, म्हणून मला भटकती आत्मा, राहुल गांधींना शहजादा म्हणाले”: शरद पवार
4
सोनं पुन्हा महागणार, ७५,००० रुपयांच्या पुढे जाणार; इराणमधून आली मोठी बातमी
5
अपघात की हत्या? राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या मृत्यूमागे इस्रायलचे षड्यंत्र? चर्चांना उधाण...
6
IPL 2024: RCB कडून खेळण्यापेक्षा त्यांचा सामना पाहणं खूप कठीण; असं का म्हणाली स्मृती?
7
एका कोंबड्यानं घेतला तिघांचा जीव; दोन भावांसह एका युवकाचा मृतदेह विहिरीत सापडला
8
बेडरुममध्ये नोटांचा ढीग, 50 कोटींची रोकड जप्त; IT च्या छापेमारीत सापडलं कोट्यवधींचं घबाड
9
पैसे घेऊन कोणी आपलं आयुष्य विकायला तयार नाही; मतदानानंतर काय म्हणाले उद्धव ठाकरे?
10
Lok Sabha Elections: "समस्या केवळ दोन कारणांमुळे उद्भवतात...", सचिनने सांगितले मतदानाचे महत्त्व
11
Multibagger Share : ₹१६५० पार जाणार 'हा' शेअर, लिस्टिंगनंतर सातत्यानं देतोय नफा; १३०० टक्क्यांची वाढ
12
Video - तरुणाने 8 वेळा केलं मतदान, पोलिंग पार्टी सस्पेंड; राहुल गांधींनी व्यक्त केला संताप
13
पवईमध्ये मतदार भडकले, EVM मशीन बंद; आदेश बांदेकरांनी शेअर केला Video
14
ऑनलाईनही पैशांचं वाटप होतंय; उद्धव ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांचा गंभीर आरोप
15
गरोदर दीपिकाला मतदान केंद्राबाहेर सांभाळताना दिसला रणवीर सिंह, बेबीबंप पाहून चाहते म्हणाले...
16
Fact Check: राहुल गांधींच्या हातातील 'ते' लाल रंगाचं संविधान चीनचं नाही; व्हायरल दावा चुकीचा
17
Multibagger Stock: शेअर असावा तर असा! २ वर्षांत ५००% पेक्षा अधिक रिटर्न, तुमच्याकडे आहे का?
18
World Record! काय भारी धावली राव; भारताच्या लेकीनं रचला इतिहास, जिंकलं सुवर्ण
19
Fact Check: अखिलेश यादव PM मोदींना भेटले? १० वर्ष जुना व्हिडिओ व्हायरल; जाणून घ्या सत्य
20
ख्रिस गेल पुढच्या IPL मध्ये पुन्हा खेळताना दिसणार? विराटच्या VIDEO नंतर चर्चांना उधाण

OnePlus च्या धमाकेदार 5G Phone वर 4 हजारांची सूट; OnePlus 9RT स्वस्तात मिळवण्यासाठी करा इतकंच... 

By सिद्धेश जाधव | Published: January 17, 2022 1:21 PM

OnePlus 9RT Price In India: या फोनचे दोन व्हेरिएंट बाजारात आले आहेत. यातील 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 42,999 रुपये आहे. तर 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेजसाठी 46,999 रुपये मोजावे लागतील.

OnePlus 9RT सध्या खरेदीसाठी उपलब्ध झाला आहे. हा फोन अ‍ॅमेझॉन इंडियाच्या ग्रेट रिपब्लिक डे सेलमध्ये तसेच कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरून विकत घेता येईल. 12GB RAM, 50MP camera, 65W फास्ट चार्जिंग आणि Snapdragon 888 चिपसेट असलेला हा स्मार्टफोन डिस्काउंटसह विकत घेता येईल.  

OnePlus 9RT Price In India 

या फोनचे दोन व्हेरिएंट बाजारात आले आहेत. यातील 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 42,999 रुपये आहे. तर 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेजसाठी 46,999 रुपये मोजावे लागतील. परंतु हा स्मार्टफोन विकत घेताना जर तुम्ही SBI क्रेडिट कार्डचा वापर केल्यास 4000 रुपयांचा डिस्काउंट मिळेल. तसेच कंपनीच्या वेबसाईटवर हा डिस्काउंट कोटक आणि अ‍ॅक्सिस बँकेच्या कार्डवर देखील उपलब्ध आहे.  

OnePlus 9RT चे स्पेसिफिकेशन्स  

OnePlus 9RT मध्ये 6.62 इंचाचा फुल एचडी+ E4 अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 1080 x 2400 पिक्सल रिजोल्यूशन, 1300 निट्स पीक ब्राईटनेस, 120Hz रिफ्रेश रेट आणि 600Hz टच रिस्पॉन्सला सपोर्ट करतो. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात 50 मेगापिक्सलचा Sony IMX766 प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे. त्याचबरोबर 16MP चा अल्ट्रावाईड अँगल सेन्सर आणि 2MP चा मॅक्रो सेन्सर मिळतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात 16MP चा Sony IMX471 सेल्फी शुटर देण्यात आला आहे.    

OnePlus 9RT मध्ये क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 888 चिपसेटची प्रोसेसिंग पॉवर दिली आहे. यात ग्राफिक्ससाठी एड्रेनो 660 जीपीयू मिळतो. सोबत 12GB पर्यंतचा लेटेस्ट LPDDR5 RAM आणि 256GB पर्यंतची वेगवान UFS 3.1 स्टोरेज मिळते. हा फोन अँड्रॉइड 11 आधारित OxygenOS वर चालतो. OnePlus 9RT मधील 4,500mAh ची ड्युअल-सेल बॅटरी 65W Warp Charge टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते.   

हे देखील वाचा:

Amazon Sale: फक्त 11,500 रुपयांमध्ये मिळतोय Redmi चा दमदार Smart TV; या कंपन्या देखील देतायत जबरा डिस्काउंट, पाहा यादी

Flipkart Sale: 555 रुपयांमध्ये घरी आणा स्मार्टफोन; Samsung, Realme व Oppo च्या या फोन्सवर धमाकेदार ऑफर्स

टॅग्स :Oneplus mobileवनप्लस मोबाईलSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञान