शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

स्मार्टफोन

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो, ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.

Read more

तंत्रज्ञान : Flipkart Sale: Vivo चा रंग बदलणारा स्मार्टफोन फक्त साडे दहा हजारांत; अशी मिळवा 24 हजार रुपयांची सूट 

तंत्रज्ञान : 6,000mAh बॅटरी, 11GB RAM सह 13 हजारांच्या आत दमदार स्मार्टफोनची एंट्री; खरेदीवर Earbuds मोफत 

तंत्रज्ञान : OPPO च्या चाहत्यांसाठी गुड न्यूज! 12GB RAM, 65W Charging सह शक्तिशाली 5G Phone येतोय भेटीला 

तंत्रज्ञान : OnePlus चा स्वस्त आणि मस्त 5G Phone येतोय; 20 हजारांच्या आत असू शकते किंमत, फीचर्स दमदार 

तंत्रज्ञान : Nokia Smartphone: 5050mAh बॅटरीसह येतोय Nokia चा भन्नाट स्मार्टफोन; स्वस्तात येणार भारतीयांच्या भेटीला  

तंत्रज्ञान : शाओमी-रियलमी राहिले मागे! ‘या’ कंपनीनं आणला 8,499 रुपयांमध्ये 6,000mAh बॅटरीसह स्वस्त फोन; पाच दिवस चालणार चार्जिंगविना  

तंत्रज्ञान : 108MP कॅमेरा, मिनिटांत चार्ज होणारा Xiaomi 11T Pro 5G लाँच; पहिल्याच सेलमध्ये मिळवा हजारोंची सूट

तंत्रज्ञान : अधिकृत लाँच राहिला बाजूला! सेलरनं दोन दिवस आधीच सुरु केली ‘या’ 6000mAh बॅटरी असलेल्या फोनची विक्री  

तंत्रज्ञान : फक्त 486 रुपयांमध्ये तुमचा होईल 5000mAh बॅटरी असलेला स्मार्टफोन; वेगवान डिस्प्ले, 6GB रॅम असलेला Realme 8i मिळतोय स्वस्तात  

तंत्रज्ञान : Best Phones Under 10000: सेलची कृपा! बजेट 10 हजार तरीही ढासू स्मार्टफोन हवाय? मग एकदा हे स्मार्टफोन बघाच