शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

स्मार्टफोन

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो, ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.

Read more

तंत्रज्ञान : सुपर स्मूद डिस्प्ले आणि दमदार चार्जिंग स्पीड असेल्या Realme GT Neo 3T ची एंट्री; बसतोय का बजेटमध्ये? 

तंत्रज्ञान : स्वस्त आणि मस्त 5G फोननं घेतला वनप्लसशी पंगा; एक-दोन नव्हे तर 13 5G बँड्ससह Moto G82 5G ची एंट्री 

तंत्रज्ञान : Xiaomi च्या सर्वात शक्तिशाली स्मार्टफोनवर मोठी सूट; 12GB RAM, 120W फास्ट चार्जिंग झाली स्वस्त  

तंत्रज्ञान : रियलमी-वनप्लसला iQOO देणार धोबीपछाड; सर्वात फास्ट चार्जिंगचा खिताब iQOO 10 Pro मिळणार?  

तंत्रज्ञान : Poco नं सादर केला सर्वात स्वस्त स्मार्टफोन; स्वस्तात 6000mAh बॅटरी आणि 3 कॅमेरा  

तंत्रज्ञान : 10 हजारांच्या आत दमदार स्मार्टफोन; थक्क करणाऱ्या फीचर्ससह Tecno POP 6 ची एंट्री 

तंत्रज्ञान : 8,999 रुपयांमध्ये मोटोरोलाचा जबराट स्मार्टफोन; पहिल्याच सेलमध्ये बंपर ऑफर 

तंत्रज्ञान : 6000mAh बॅटरीसह येतोय Poco चा सर्वात स्वस्त स्मार्टफोन; लाँचपूर्वीच संपूर्ण माहिती लीक  

तंत्रज्ञान : 64MP कॅमेऱ्यासह आला लैभारी OPPO Reno 8 Lite 5G, सीरिजमध्ये सर्वात स्वस्त  

तंत्रज्ञान : दगडासारखा दणकट स्मार्टफोन; पडल्यावर फुटणार नाही, पाण्यात देखील सुसाट चालणार