शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

स्मार्टफोन

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो, ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.

Read more

तंत्रज्ञान : अरे वा! 6000mAh ची दणकट बॅटरी असलेला फोन येतोय, अनेक दिवस टिकेल Tecno Pova Neo चा बॅकअप 

तंत्रज्ञान : बाय बाय चिनी फोन्स! स्वस्त 5G Phone सेगमेंटमध्ये Samsung घेणार लीड, तीन नवीन स्मार्टफोन करणार भारतात एंट्री  

तंत्रज्ञान : 108MP कॅमेऱ्यासह Xiaomi सादर करणार स्वस्त 5G Phone; लोकांना वेड लावेल Redmi Note 11S  

तंत्रज्ञान : रंग बदलणारा भन्नाट स्मार्टफोन मिळतोय स्वस्तात; Vivo V23 Pro 5G वर हजारोंची सूट, चकचक सेल्फीसाठी दोन कॅमेरे

तंत्रज्ञान : iQOO 9 Series: ना ओप्पो ना विवो, शाओमीही नाही! ‘या’ कंपनीचा धुमाकूळ, १० सेकंदात विकले ११६ कोटींचे स्मार्टफोन

तंत्रज्ञान : Realme Smartphone: रेडमीला मिळणार Realme कडून आव्हान; शानदार स्मार्टफोन लवकरच येणार भारतात 

तंत्रज्ञान : OnePlus पुन्हा देऊ शकते स्वस्तात फ्लॅगशिप अनुभव; लाँचपूर्वीच OnePlus 9RT ची किंमत झाली लीक  

तंत्रज्ञान : Smartphone Offers : 75 हजारांचा फोन मिळवा 35 हजारांत; दमदार स्मार्टफोन घेण्यासाठी करा फक्त एवढंच काम...

तंत्रज्ञान : OnePlus लवर्सना जोरदार झटका! कंपनीनं बंद केला लोकप्रिय स्मार्टफोन; उरले फक्त काही हँडसेट  

तंत्रज्ञान : फक्त 6299 रुपयांमध्ये आला भन्नाट स्मार्टफोन; Tecno Pop 5 LTE मध्ये आहे 5000mAh ची दणकट बॅटरी