शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

स्मार्टफोन

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो, ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.

Read more

व्यापार : थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले...

तंत्रज्ञान : Moto G100 Pro: स्मार्टफोन कंपन्यांना फुटला घाम, उच्च दर्जाच्या कॅमेरासह मोटोरोलाचा एआय फोन बाजारात!

तंत्रज्ञान : लवकरच येणार Apple चा सर्वात स्वस्त Macbook; यात मिळणार iPhone चे प्रोसेसर

तंत्रज्ञान : Google Chrome: डाउनलोड करणं दूरच राहिलं, साधं सर्चही करता येणार नाही; 'या' फोन वापरकर्त्यांना इशारा!

व्यापार : परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?

तंत्रज्ञान : झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...

तंत्रज्ञान : 5G फोन पाच हजारांत! भारतात नवी कंपनी आपले स्मार्टफोन घेऊन येतेय; फोन नवा असणार, पण पार्ट जुने... 

तंत्रज्ञान : अरे महाग असला म्हणून काय झाले, जगात तोच सर्वाधिक विकला जातोय...; पहिल्या दहात एक स्वस्तही स्मार्टफोन...

तंत्रज्ञान : BSNL ची वेगाने वाटचाल; आतापर्यंत बसवले 93 हजार 4G टॉवर्स, लवकरच 5G ची चाचणी...

व्यापार : चिनी कंपन्यांचे 'आर्थिक' पितळ उघडं! ओप्पो-रियलमीच्या कारभारात गंभीर त्रुटी, काय आहे प्रकरण?