शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

स्मार्टफोन

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो, ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.

Read more

तंत्रज्ञान : स्मार्टफोनचा रिकामा बॉक्स कचरा समजून फेकू नका; 'या' ८ फायद्यांसाठी नेहमी जपून ठेवा

तंत्रज्ञान : 200MP कॅमेरा अन् 7000mAh बॅटरी, Realme लॉन्च केला तगडा स्मार्टफोन, किंमत...

तंत्रज्ञान : जुने फोन परत घेण्यामागे कंपन्यांचा मोठा फायदा! 'ई-कचऱ्यातून' 'सोने' मिळवण्याची ही आहे प्रक्रिया

तंत्रज्ञान : Diwali Sale: आयफोन १७ ला टक्कर देणाऱ्या गुगल पिक्सेल १० च्या खरेदीवर आतापर्यंतची तगडी सूट!

तंत्रज्ञान : Diwali Sale: ७०००mAh बॅटरी आणि ३ कॅमेरे असलेला फोन ६७९ रुपयांच्या ईएमआयमध्ये उपलब्ध

तंत्रज्ञान : डीएसएलआर कॅमेऱ्याला टक्कर देणारी ओप्पो फाइंड एक्स ९ सीरीज लॉन्च; जाणून घ्या किंमत!

तंत्रज्ञान : 1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर

तंत्रज्ञान : आता जग वापरतेय मेड इन इंडियाचे फोन; फोन निर्यातीत गतवर्षीच्या तुलनेत ९५ टक्क्यांची वाढ

तंत्रज्ञान : दिवाळी २०२५ धमाका: या स्मार्टफोनवर मिळतोय मोठा डिस्काउंट! तुम्ही घेण्याच्या विचारात असाल तर... 

तंत्रज्ञान : डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन