शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

स्मार्टफोन

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो, ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.

Read more

व्यापार : ट्रम्प यांचा सल्ला कुक यांनी धुडकावला! अ‍ॅपलचा भारतावरच विश्वास; इतक्या कोटींची केली गुंतवणूक

व्यापार : जगात 'मेड इन इंडिया'चा बोलबाला; स्मार्टफोन निर्यातीत भारताची मोठी झेप, 24 अब्ज डॉलर्स...

सखी : बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं

व्यापार : मित्रा, भारतात ॲपलचं उत्पादन करू नकोस; डोनाल्ड ट्रम्प यांचा टीम कूकना सल्ला... काय आहे नेमका मुद्दा?

तंत्रज्ञान : Phones Under 6500: ६५०० रुपयांत जबरदस्त कॅमेरा, यादीत एकापेक्षा एक फोन!

व्यापार : अमेरिका-चीन व्यापार युद्धामुळे iPhone च्या चाहत्यांना धक्का; 30 टक्क्यांपर्यंत किंमत वाढणार...

सखी : पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...

तंत्रज्ञान : Smartphones Under 10000: फक्त १० हजारांत खरेदी करा जबरदस्त कॅमेरा असलेले स्मार्टफोन!

तंत्रज्ञान : Apple चा मोठा निर्णय! आता iPhone चे 4 नाही, तर 6 मॉडेल लॉन्च होणार...

सखी : कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...