शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एसआयपी

एसआयपी म्हणजे 'सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन' किंवा पद्धतशीर गुंतवणूक योजना. या अंतर्गत, तुम्ही म्युच्युअल फंड किंवा स्टॉकसारख्या साधनांमध्ये नियमितपणे, ठराविक रक्कम ठराविक अंतरानं गुंतवू शकता. हा दीर्घकाळात संपत्ती निर्माण करण्यासाठी आणि गुंतवणुकीतील जोखीम कमी करण्यासाठी एक शिस्तबद्ध मार्ग आहे.

Read more

व्यापार : एसआयपी थांबवली, ४-५ लाखांचा फटका! फंड बदलावा का? एसआयपी बंद करावी का? 

व्यापार : SIP Calculation: १०००, २००० आणि ३००० रुपयांच्या मंथली SIP नं २० वर्षांत किती बनू शकतो फंड?

व्यापार : मोठी अपडेट : ३ वर्षांत पहिल्यांदाच म्युच्युअल फंडांनी ₹४,१०० कोटींच्या शेअर्सची केली विक्री, प्रकरण काय?

व्यापार : केवळ एक वर्षाचा परतावा पाहून म्युच्युअल फंड निवडताय? राधिका गुप्ता यांनी दिला गुंतवणुकीचा मोलाचा सल्ला

व्यापार : Reliance Jio IPO कधी खुला होणार, GMP ९३ रुपयांवर; काय आहे असेल प्राईज ब्रँड?

व्यापार : सोन्यात गुंतवणूक न करता मिळवू शकता सोन्यासारखा रिटर्न; पाहा म्युच्युअल फंडाद्वारे कशी करू शकता गुंतवणूक?

व्यापार : 25 व्या वर्षी सुरू करा गुंतवणूक, 40 व्या वर्षी व्हाल कोट्यधीश; पाहा SIPचे गणित...

व्यापार : २०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या

व्यापार : गुंतवणूक करण्यापूर्वी समजून घ्या रेग्युलर आणि डायरेक्ट म्युच्युअल फंडातील फरक, नक्कीच येईल कामी