शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सिमी गरेवाल

सिमी गरेवाल हिला दो बंधन, साथी, मेरा नाम जोकर आणि  सिद्धार्थ  या वादग्रस्त सिनेमासाठी ओळखले जाते.वयाच्या 15 व्या वर्षी सिमीला ‘टार्जन गोज टू इंडिया’ हा सिनेमा आॅफर झाला. पुढे  राज कपूर, सत्यजीत रे, मृणाल सेन आणि राज खोंसला यासारख्या दिग्गजांच्या चित्रपटात सिमी झळकली.

Read more

फिल्मी : ‘ते’ एक वाक्य आणि नात्याचा अंत...!  सिमी ग्रेवाल व नवाब पतौडी यांची अशीही लव्हस्टोरी

फिल्मी :  ती खोटारडी, दृष्ट...! मेगन मार्कलच्या ‘त्या’ मुलाखतीनंतर सिमी ग्रेवालचे ट्विट चर्चेत

फिल्मी : 'दिशा सालियन केसमधून सुशांत केसचं सत्य समोर येऊ शकतं', सिमी ग्रेवालची सीबीआय चौकशीची मागणी!

फिल्मी : 'माझे करिअर संपुष्ठात आणण्याचा केला होता प्रयत्न', सिमी गरेवाल यांचा धक्कादायक खुलासा

फिल्मी : Corona LockDown:मध्ये वाइन शॉप सुरू करण्याचे आदेश देणारा महान व्यक्ती कोण,सिमी गरेवाल यांनी व्यक्त केला संताप

फिल्मी : Corona Virus : पहिले श्रेय मोदींचे...! बॉलिवूडच्या या अभिनेत्रीने केले पंतप्रधानांचे कौतुक!!

फिल्मी : सिमी गरेवालच्या ट्वीटने सोशल मीडियावर खळबळ, लोकांनी केली अटकेची मागणी