शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

श्रेयस अय्यर

पदार्पण श्रेयस अय्यरनं Shreyas Iyer  कानपूर कसोटीत शतक झळकावले. त्यानं शतक झळकावून इतिहास घडवला. त्यानं १५८ चेंडूंत पहिले शतक झळकावले. भारताकडून पदार्पणात शतक झळकावणारा तो १६ वा फलंदाज ठरला आहे. यापैकी १० भारतीय फलंदाजांनी घरच्या मैदानावर शतक झळकावले आहेत. गुंडप्पा विश्वनाथ यांच्यानंतर कानपूर येथे शतक झळकावणारा श्रेयस हा पहिला फलंदाज ठरला.

Read more

क्रिकेट : IND vs AUS: देशासाठी WTCची फायनल खेळणार का? हार्दिक पांड्याने थेट मुद्द्यालाच घातला हात

क्रिकेट : Video : भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीची इंस्टाग्रामवर हवा; जाणून घ्या कोण आहे श्रेष्ठा!

क्रिकेट : ICC Men's ODI Team of the Year 2022 : बाबर आजमच्या नेतृत्वाखालील संघात दोन भारतीय खेळाडूंचा समावेश; आयसीसीची घोषणा

क्रिकेट : luxurious cars: धोनीपासून स्मृती मानधनापर्यंत! अलीकडेच या 7 भारतीय खेळाडूंनी खरेदी केली 'आलिशान' कार

क्रिकेट : BCCI: रिषभपासून ते सूर्यकुमारपर्यंत! BCCI ने 2022 मधील सर्वोत्कृष्ट भारतीय खेळाडूंची नावे केली जाहीर

क्रिकेट : IND vs BAN 2nd Test, Team India: हो, आम्ही चुका केल्या पण...; रडतखडत मिळालेल्या विजयानंतर भारतीय कर्णधार KL Rahul ची प्रामाणिक कबुली

क्रिकेट : IND vs BAN, R Ashwin: आर अश्विन म्हणजे कसोटी क्रिकेटमधील सोनं, भारतीय खेळाडूंकडून कौतुकाचा वर्षाव

क्रिकेट : भारताच्या 'फाईव्ह स्टार्स'सह एकाच दिवशी जन्मले ५ देशांचे ११ क्रिकेटपटू! तयार होईल तगडी Playing XI

क्रिकेट : IND vs NZ: या मालिकेतून खूप काही शिकायला मिळेल पण..., पराभवानंतर शिखर धवनने गोलंदाजांवर फोडले खापर

क्रिकेट : IND vs SA ODI : भारतीय संघ ठरला जगात भारी; त्रिशतकीय विजयाचा विश्वविक्रम, नोंदवले अनेक पराक्रम