Join us  

Video : भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीची इंस्टाग्रामवर हवा; जाणून घ्या कोण आहे श्रेष्ठा!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2023 5:17 PM

Open in App
1 / 6

भारतीय क्रिकेटपटू आणि त्यांचे कुटूंबियांची सोशल मीडियावर मोठा फॅन वर्ग असतो.. सेलिब्रेटिंच्या आयुष्यात काय चालले आहे, याचे अपडेट्स त्यांना सोशल मीडियावरून मिळतात.

2 / 6

त्यातून सेलिब्रेटिंच्या कुटूंबातील सदस्यांची माहिती नेटिझन्सना मिळते... सध्या सोशल मीडियावर भारतीय खेळाडूच्या बहिणीच्या व्हिडीओनी धुमाकूळ घातला आहे...

3 / 6

भारताच्या कसोटी व वन डे संघातील मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर हिच्या बहिणीच्या इंस्टाग्राम अकाऊंडवर बरेच डान्सिंग व्हिडीओ आहेत..

4 / 6

श्रेष्ठा अय्यर असे तिचे नाव आहे आणि ती डान्सरच आहे... शिवाय ती कोरियोग्राफीही करते... मुळ केरळाच्या असलेल्या अय्यर कुटुंबियांत २९ एप्रिलला श्रेष्ठा जन्माला आहे.

5 / 6

श्रेयस अय्यरनेही नुकताच इंस्टाग्रामवर श्रेष्ठासोबत डान्सिंग व्हिडीओ पोस्ट केला आहे. श्रेयसची ती लहान बहिण आहे आणि सोशल मीडियावर तिचे ८० हजार फॉलोअर्स आहेत.

6 / 6

डान्सशिवाय तिचं प्राण्यांवरही प्रेम आहे. तिचे सोशल मीडियावर बरेच व्हिडीओ आहेत आणि सर्वांच्या पसंतीत उतरत आहेत.

टॅग्स :श्रेयस अय्यरइन्स्टाग्राम
Open in App