शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

श्रेयस अय्यर

पदार्पण श्रेयस अय्यरनं Shreyas Iyer  कानपूर कसोटीत शतक झळकावले. त्यानं शतक झळकावून इतिहास घडवला. त्यानं १५८ चेंडूंत पहिले शतक झळकावले. भारताकडून पदार्पणात शतक झळकावणारा तो १६ वा फलंदाज ठरला आहे. यापैकी १० भारतीय फलंदाजांनी घरच्या मैदानावर शतक झळकावले आहेत. गुंडप्पा विश्वनाथ यांच्यानंतर कानपूर येथे शतक झळकावणारा श्रेयस हा पहिला फलंदाज ठरला.

Read more

क्रिकेट : IPL साठी कसोटी चुकवताय! BCCI मोठा निर्णय घेण्याच्या विचारात; इशान, श्रेयस प्रकरणातून धडा

क्रिकेट : 'अनेक खेळाडू गायब...'; ईशान किशन, श्रेयस अय्यरला कर्णधार रोहितचा मेसेज?, चर्चांना उधाण!

क्रिकेट : श्रेयस-ईशानने स्वत:च्या पायावर धोंडा पाडून घेतला! जसप्रीत बुमराहचा निर्णय फसला?

क्रिकेट : इशान किशन, श्रेयस अय्यर यांच्यावर BCCI कठोर कारवाईच्या तयारीत; निर्णय झालाय फक्त...

क्रिकेट : रणजीत खेळायचे नव्हते, श्रेयस खोटे बोलला; NCA ने अय्यरला सपशेल उघडे पाडले

क्रिकेट : श्रेयस अय्यरला जाणीवपूर्वक संघाबाहेर काढले? तिसऱ्या कसोटीपूर्वी माजी क्रिकेटपटूने केला गौप्यस्फोट  

क्रिकेट : Breaking : भारतीय संघाला मोठा धक्का; दुखापतीमुळे स्टार फलंदाज उर्वरित मालिकेला मुकणार

क्रिकेट : IND vs ENG: अय्यरनं आता देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळायला हवं; भारताच्या माजी खेळाडूचा सल्ला

क्रिकेट : श्रेयस अय्यर संघाबाहेर?, मैदानात रोहित अन् निवडकर्ता आगरकरांची भेट, लवकरच संघाची घोषणा!

क्रिकेट : Video : श्रेयस अय्यरचा भन्नाट थ्रो, बेन स्टोक्सची झाली शिकार; पक्की झाली इंग्लंडची हार