शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    श्रेयस अय्यर

    पदार्पण श्रेयस अय्यरनं Shreyas Iyer  कानपूर कसोटीत शतक झळकावले. त्यानं शतक झळकावून इतिहास घडवला. त्यानं १५८ चेंडूंत पहिले शतक झळकावले. भारताकडून पदार्पणात शतक झळकावणारा तो १६ वा फलंदाज ठरला आहे. यापैकी १० भारतीय फलंदाजांनी घरच्या मैदानावर शतक झळकावले आहेत. गुंडप्पा विश्वनाथ यांच्यानंतर कानपूर येथे शतक झळकावणारा श्रेयस हा पहिला फलंदाज ठरला.

    Read more

    क्रिकेट : 'हे' 3 स्टार प्लेयर्स होऊ शकतात वनडे संघाचे उपकर्णधार; रोहित शर्मासोबत सांभाळणार जबाबदारी

    क्रिकेट : IPL 2022 Retention : दिल्ली कॅपिटल्सनं संघातून वगळताच भावनिक झाला श्रेयस अय्यर; पोस्ट केला Emotional Video  

    क्रिकेट : IND Vs NZ, 1st Test: भारताच्या मदतीला पुन्हा धावला अय्यर, न्यूझीलंडला विजयासाठी हव्या २८० धावा

    क्रिकेट : IND vs NZ, 1st Test Live Updates : श्रेयस अय्यरनं मोडला ८८ वर्षांपूर्वीचा विक्रम; भारतीय संघानं डाव घोषित करताना किवींसमोर उभा केला धावांचा डोंगर

    क्रिकेट : शतकी खेळीने कमावला बहुमान, श्रेयशच्या घरी जेवण करायला येणार 'ही' खास व्यक्ती

    क्रिकेट : IND vs NZ 1st Test : श्रेयसचे ऐतिहासिक शतक; नाबाद शतकी सलामीच्या जोरावर न्यूझीलंडचे जोरदार प्रत्युत्तर

    क्रिकेट : IND vs NZ , 1st Test Live Upadets : टीम इंडियाचे सर्व डावपेच फसले, न्यूझीलंडनं जबरदस्त कमबॅक केले; सलामीवीरांनी झुंजवले

    क्रिकेट : IND vs NZ, 1st Test: श्रेयस अय्यरनं पदार्पणात शतक झळकावलं अन् रोहित शर्मानं अनोख्या पद्धतीनं अभिनंदन केलं; पाहा Video 

    क्रिकेट : IND vs NZ, 1st Test : पदार्पणात शतकानंतरही श्रेयस अय्यर दुसऱ्या कसोटीतून होईल संघाबाहेर?, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा यांचे वाढले टेंशन, जाणून घ्या कारण 

    क्रिकेट : IND vs NZ , 1st Test Live Upadets : श्रेयस अय्यरच्या विक्रमी शतकानंतरही टीम इंडियाची गाडी घसरली; टीम साऊदीच्या भेदक माऱ्यामुळे किवींनी मुसंडी मारली