शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संपूर्ण श्री गुरुचरित्र अध्याय

Shree GuruCharitra Adhyay गुरुचरित्र दत्तसंप्रदायातील अतिशय महत्त्वाचा ग्रंथ मानला गेला आहे. याला काही ठिकाणी पाचवा वेद असेही म्हटले आहे.  प्रासादिक ग्रंथाचे ५२ अध्याय असून, काही ग्रंथात ५३ अध्याय आहेत व त्यांची विभागणी ‘ज्ञानकांड’, ‘कर्मकांड’ आणि ‘भक्तिकांड’ अशी केली आहे. दत्तावतार श्रीनृसिंहसरस्वती यांच्या प्रेरणेनेच ‘गुरुचरित्र’ लिहिले गेले. दत्तभक्तांना ‘गुरुचरित्र’ हा ग्रंथ पारायणासाठी अतीव प्रिय आहे.

Read more

भक्ती : गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरुचरित्र सप्ताह करायचा आहे? पारायण कसे करावे? पाहा, नियम व पद्धती

भक्ती : गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?

भक्ती : Swami Samartha: आपल्यावर स्वामी कृपा होणार असल्याचे संकेत कसे ओळखावेत? जाणून घ्या!

भक्ती : गुरुप्रतिपदा: गुरुचरित्र पठण शक्य नाही? १० मिनिटांत होणारे स्तोत्र म्हणा, पूर्ण पुण्य मिळवा!

भक्ती : गुरुप्रतिपदा: त्रैलोक्याचा राजा, दत्त संप्रदायातील युगपुरुष; श्रीनृसिंह सरस्वतींचे अवतारकार्य

भक्ती : गुरुप्रतिपदा: निर्गुण पादुका महात्म्य वाचा; नृसिंह सरस्वतींना बेसन लाडवांचा नैवेद्य दाखवा

भक्ती : गुरुप्रतिपदा दिवसाचे महत्त्व काय? ही तिथी का साजरी करतात? पाहा, महात्म्य अन् काही मान्यता...

भक्ती : BLOG: गुरुचरित्राचं कालातीत महात्म्य.. निश्चिंत होईल चित्त.. शुभ करेल कृपासिंधू दत्त!

गोवा : दत्त जयंती आणि दत्त माहात्म्य

भक्ती : Datta Jayanti 2024: दत्त जयंतीची तिथी आणि जन्मवेळ नेमकी कोणती? ते पूजाविधीसह जाणून घ्या!