शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

श्रावण स्पेशल

Shravan Month Information  (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात.

Read more

भक्ती : श्रावण विशेष - श्रावणी सोमवारचे व्रत कसे करावे? Shravani Somvar Vrat | Lokmat Bhakti

भक्ती : श्रावण विशेष - सोळा सोमवारांची पूजा कशी करावी? How to worship 16Somvar? Shravan Sola Somvar Vrat

भक्ती : श्रावण विशेष - श्रावणात महादेवांना ही फुलं नक्की अर्पण करा | Which Flowers to offer to Lord Shiva?

भक्ती : आषाढी अमावस्येला दीप पूजन कसे करावे? How todo Deep Pujan on Ashadi Amavasya2021? Deep Amavasya Pujan

भक्ती : मंगळागौरीची पूजा कशी करावी? Mangala Gauri Pooja | Shravan Vishesh | Lokmat Bhakti

भक्ती : श्रावण विशेष : श्रावणात शिवामूठ वाहण्याची पूजा कशी करावी? Shravan Pooja | Lokmat Bhakti

भक्ती : श्रावणी सोमवाराला एवढं महत्त्व का आहे? Significance Of Shravan Somvar | Lokmat Bhakti

अकोला : कावडधारी शिवभक्तांचे अकोल्यात आगमन; राजराजेश्वराला जलाभिषेक