शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

श्रावण स्पेशल

Shravan Month Information  (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात.

Read more

हिंगोली : दुसऱ्या श्रावण सोमवारनिमित्त नागनाथ दर्शनासाठी भाविकांची मंदिर परिसरात लागली रांग

बीड : दुसऱ्या श्रावण सोमवारनिमित्तही वैद्यनाथाच्या दर्शनासाठी भाविकांची रीघ

ठाणे : येत्या बुधवारी रात्री 'सुपर-ब्ल्यू मून' दर्शन! कधी आहे तो योग, जाणून घ्या

भक्ती : Shravan Somwar Vrat 2023: पुत्रदा एकादशीचे पारणे फेडताना दही भात खाऊन पूर्ण करा दधिव्रत!

भक्ती : राखीपौर्णिमा: यंदा रक्षाबंधनाचा मुहूर्त कधी? पंचांगकर्ते दा.कृ. सोमणांची महत्त्वाची माहिती

भक्ती : Shravan 2023: सुंदर नक्षीकाम असूनही गर्भगृह शिल्लक असलेले शिवालय म्हणजे नागपूरचे भोंडा महादेव मंदिर!

भक्ती : दुसरा श्रावणी सोमवार: ५ अत्यंत शुभ योग, ५ राशी लकी; शिवशंकरांची महाकृपा, लाभच लाभ!

सखी : गूळ घालून करा पौष्टिक नारळीभात, चव अशी भारी की नारळीपौर्णिमा होईल स्पेशल 

छत्रपती संभाजीनगर : राजस्थानातील दाल-बाटी, चुरमा थाळी झाली मराठमोळी, श्रावणात भंडाऱ्यात भाविकांना मेजवानी

सखी : उपवासाला साबुदाणा- बटाटा नको, रताळी खा, ५ फायदे- उपवास करुन खरंच व्हाल फिट!