शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

श्रद्धा वालकर

Shraddha Walker Murder Case : मुंबईचा आफताब पुनावाला आणि श्रद्धा वालकर  हे कपल लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये दिल्लीत राहत होते. रिलेशनशिपच्या काही महिन्यातच आफताबने श्रद्धाचा निर्घृणरित्या खून केला. तिच्या शरीराचे ३५ तुकडे करुन ते फ्रीजमध्ये ठेवले आणि रोज मध्यरात्री एक एक अवयव नेऊन जंगलात फेकून देत होता. अखेर दिल्ली पोलिसांनी याचा तपास लावला आणि आफताबला अटक झाली.

Read more

राष्ट्रीय : आफताबची नार्कोतील उत्तरे ‘पॉलिग्राफ’सारखीच

क्राइम : श्रद्धाचे ३५ तुकडे झाले, तुझे ७० करेन; 'लिव्ह इन'मधील युवकाची तरुणीला धमकी

क्राइम : Shraddha Murder Case: तुरूंगातही जाळं पसरवून खेळ खेळत आहे आफताब, अधिकारीही बघून झाले हैराण

क्राइम : Shraddha Walker Murder Case: श्रद्धाचा मोबाईल अन् कपडे कुठे फेकले?; आफताबने सांगितलं अखेर ठिकाण, नार्को टेस्ट पूर्ण

क्राइम : Shraddha Walker Murder Case : श्रद्धाचे 35 तुकडे केल्यानंतर आफताब 12 महिलांच्या संपर्कात होता, काहीजणी आलेल्या फ्लॅटवर

क्राइम : पोलिसांनी नोंदविली नव्हती श्रद्धा बेपत्ता झाल्याची तक्रार, तीन महिन्यांपूर्वीची घटना

क्राइम : दोनदा फ्लॅटवर गेले, मला फ्रीजमध्ये श्रद्धाचा मृतदेह दिसला नाही; आफताब पूनावालाच्या दुसऱ्या मैत्रिणीचा खुलासा

क्राइम : Shraddha Walker Murder Case: आफताबचा पॉलिग्राफला चकमा; नार्कोही फेल झाल्यास तिसरी टेस्ट, पोलिसही लागले तयारीला!

क्राइम : Shraddha Murder Case: श्रद्धा मर्डर केसमध्ये दृश्यम सारखाच तारखेचा घोळ; Zomato च्या रिपोर्टने उडविली पोलिसांची झोप

मुंबई : ती माझी नाही, तर कुणाचीच नाही! या विचाराने आफताबने श्रद्धाला संपविले