शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

श्रद्धा कपूर

श्रद्धा कपूर  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१० साली ‘तीन पत्ती’ या हिंदी चित्रपटाद्वारे बॉलिवूड मध्ये पदार्पण करणा-या श्रद्धाचा २०१३ सालचा ‘आशिकी २’ हा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला. या चित्रपटामधील भूमिकेसाठी तिला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कारासाठी नामांकित केले गेले होते. श्रद्धा ही बॉलिवूड अभिनेते शक्ती कपूर यांची कन्या आहे.

Read more

फिल्मी : श्रद्धा कपूरने कुटुंबासमवेत त्यांच्या बाप्पाचं केलं विसर्जन, पहा हे फोटो

फिल्मी : अन् कॉलेजने सुशांत सिंग राजपूतला काढले होते हॉस्टेलबाहेर

फिल्मी : ‘साहो’ अन् प्रभासचे खुलासे...; काय होतो ‘साहो’चा अर्थ?

फिल्मी : प्रभासच्या साहोसाठी श्रद्धा कपूरला मिळाले 7 कोटी ?, वाचा सविस्तर

फिल्मी : Viral Video: श्रद्धा कपूरच्या ओठी मराठीचा गोडवा, फॅन्सही मराठी बाण्यावर फिदा

फिल्मी : प्रभास पंतप्रधान झाला तर सगळ्यात पहिल्यांदा करणार हे काम, पाहा हा व्हिडिओ

फिल्मी : श्रद्धा कपूरचा ब्युटी इन ब्लॅक अंदाज एकदा पाहाच

फिल्मी : Saaho Trailer :  ‘फुल ऑन अ‍ॅक्शन’ पाहून चाहते झालेत क्रेजी, एकदा पाहाच!

फिल्मी : चंकी पांडे बन गया खलनायक...! जाणून घ्या काय आहे हे प्रकरण

फॅशन : श्रद्धा की अनन्या... दोघींचेही सारखेच आउटफिट्स; कोण दिसतंय सर्वात भारी?