शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

श्रद्धा कपूर

श्रद्धा कपूर  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१० साली ‘तीन पत्ती’ या हिंदी चित्रपटाद्वारे बॉलिवूड मध्ये पदार्पण करणा-या श्रद्धाचा २०१३ सालचा ‘आशिकी २’ हा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला. या चित्रपटामधील भूमिकेसाठी तिला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कारासाठी नामांकित केले गेले होते. श्रद्धा ही बॉलिवूड अभिनेते शक्ती कपूर यांची कन्या आहे.

Read more

फिल्मी : Wow! मेकअपविनाही खुलले सौंदर्य, तुम्ही तिला ओळखले का?

फिल्मी : सलमान खानच्या 'लकी'द्वारे ही स्टार किड करणार होती बॉलिवूड डेब्यू, आज आहे प्रसिद्ध अभिनेत्री

फिल्मी : श्रद्धा कपूर या विवाहित अभिनेत्यासोबत होती नात्यात, वडिलांनी तिला फरफटत नेले होते त्याच्या घरातून

फिल्मी : Baaghi 3 Box Office Collection Day 8: टायगर श्रॉफच्या बागी 3 ने केली इतकी बक्कळ कमाई

फिल्मी : बागी 3 च्या स्क्रीनिंगला पोहोचले हे सेलिब्रेटी, स्टायलिश अंदाजात लावली सेलिब्रेटींनी हजेरी

फिल्मी : PHOTOS : अंकिता लोखंडेच्या ब्राइडल लूकमधील मस्तमौला अदा पाहून चाहते झाले फिदा

फिल्मी : पाहा श्रद्धा कपूरच्या फॅमिलीचे फोटो, आई आहे तिच्याइतकीच सुंदर

फिल्मी : बर्थडे स्पेशल: श्रद्धा आहे बॉलिवू़ची मल्टीटॅल्टेड अभिनेत्री

फिल्मी : मेकअपशिवाय अशा दिसतात बॉलिवूडच्या अभिनेत्री, काहींना ओळखणे देखील होतं कठीण

फिल्मी : सोशल मीडियामुळे 'या' अभिनेत्रीला मिळाला होता ब्रेक, आज आहे आघाडीची नायिका