शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

श्रद्धा कपूर

श्रद्धा कपूर  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१० साली ‘तीन पत्ती’ या हिंदी चित्रपटाद्वारे बॉलिवूड मध्ये पदार्पण करणा-या श्रद्धाचा २०१३ सालचा ‘आशिकी २’ हा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला. या चित्रपटामधील भूमिकेसाठी तिला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कारासाठी नामांकित केले गेले होते. श्रद्धा ही बॉलिवूड अभिनेते शक्ती कपूर यांची कन्या आहे.

Read more

फिल्मी : बॉलिवूडच्या स्टारकिड्सनी फ्लॉन्ट केली टोन्ड फिगर, फोटोंवरून हटणार नाही तुमची नजर!

फिल्मी : IN Pics : फ्लॉप हिरो आहे ड्रग्ज प्रकरणात अडकलेला सिद्धांत कपूर, पण जगतो अलिशान लाईफ

फिल्मी : शक्ती कपूर सकाळी ९ वाजता जागे झाले अन् बातमी धडकली; सिद्धांतच्या ड्रग प्रकरणावर प्रतिक्रिया

क्राइम : मोठी बातमी! शक्ती कपूरचा मुलगा रेव्ह पार्टीत सापडला; सिद्धांत कपूर पोलिसांच्या ताब्यात

फिल्मी : PHOTOS: श्रद्धा कपूरने व्हाईट कलरच्या शॉर्ट ड्रेसमध्ये केले फोटोशूट, फोटो झाले व्हायरल

फिल्मी : चॅलेंज! ओळखा पाहू विचित्र टोपी घातलेल्या या गोंडस मुलीला?, आज आहे बॉलिवूडमधली लोकप्रिय अभिनेत्री

फिल्मी : IN PICS: श्रद्धा कपूरने दाखवली टोन्ड फिगर, अभिनेत्रीचे ग्लॅमरस फोटोशूट व्हायरल

फिल्मी : Shraddha Kapoor Break Up: चार वर्षांचं नातं संपलं! श्रद्धा कपूर व रोहन श्रेष्ठाचं ब्रेकअप!!

फिल्मी : VIDEO : लव रंजनच्या सिनेमातील रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूरचा डान्स व्हिडीओ लीक

फिल्मी : रणबीर- श्रद्धा कपूरच्या चित्रपटाच्या सेटवर राडा, थांबवावं लागलं शूटिंग?; नेमकं काय घडलं वाचा...